Table of Contents
आसाममध्ये पूर
Monsoon Update पावसामुळे आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीआहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला उधाण आले आहे. आसाम राज्य आपत्ती दलानुसार राज्यातीलदहा जिल्ह्यांमध्ये पुरामुळे परिस्थिती वाईट आहे. १०८ गावांतील १ लाख २० हजार लोक बाधितझाले आहेत. नलबारी जिल्ह्यात सर्वाधिक ४५ हजार लोक पुराने बाधित झाले आहेत.
शुक्रवारपासून कोकणात
२३ ते २९ जूनदरम्यान मध्य भारतात चांगल्या पावसाचीशक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ३० जून ते ६जुलैदरम्यान मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरसक्रिय राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला असून,अनुकूल हवामानामुळे शुक्रवारपासून दक्षिण कोकणीतपाऊस जोर पकडणार आहे.

पशुपालकांसाठी वैरण व पशू खाद्ययोजना
या राज्यांत उष्णतेची लाट Monsoon Update
ओडिशा, बिहार, झारखंड आणि तेलंगणा.
वातावरण बदलण्यास सुरुवात
गेल्या २४ तासांत महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश,ओडिशा, बिहार आणि झारखंड या सहा राज्यांमध्येउष्णतेची लाट होती. मात्र, महाराष्ट्रासह मध्य भारतातीलवातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.
Tur Seed Treatment :रोग प्रतिबंधांसह बीजप्रक्रियेमुळे होईल तूर उत्पादनात भरघोस वाढ?
Satatcha Paus Anudan खुशखबर, अखेर 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याना अनुदान मंजूर
One Response