Krushisahayak

Pashukhadya Yojana जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठीवाचा क्र. १ येथील दि. ३०.०८.२०१० च्या शासन निर्णयान्वय प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तद्नंतर निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शासन पूरकपत्र व शासन शुध्दीपत्रकान्वये सदरची योजना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे.

पशुव्यवस्थापनामध्ये मूरघास (Silage) व टीएमआर (Total MixedRation) च्या वापरास प्रोत्साहन देणे तसेच, पशुधनाच्या दैनंदिन आहारामध्ये खनिज मिश्रणाचे महत्व पाहता,जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत मूरघास तयारकरण्यासाठी मूरघास बॅग्ज खरेदीस अनुदान, मूरघास वापरासाठी अनुदान, टीएमआर वापरासाठी अनुदानआणि खनिज मिश्रण पुरवठा करण्यासाठी अनुदान या विविध चार उपघटकांचा समावेश करण्याची बाबशासनाच्या विचाराधीन होती… आणखी वाचा.

Krushivasant

शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप

कोणत्या शेतकऱ्याना मिळणार या योजनेचा लाभ

4 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d