PM Kisan/Mahasanman List 2023
PM Kisan/Mahasanman List 2023 PM किसान योजना व नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या गावातील एकूण पात्र लाभार्थ्यांची यादी मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये पाहा.

पात्र लाभार्थ्यांची यादी पाहा
- PM Kisan/Mahasanman List 2023 गुगलच्या सर्चबारमध्ये pmkisan.gov.in असे टाईप करून सर्च करा.
- पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या या ऑफिशियल पोर्टल ओपन होईल.
- गावातून एकूण किती लाभार्थी PM किसान योजनेसाठी पात्र आहेत हे पाहण्यासाठी BENEFICIARY STATUS या पर्यायावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
- यामधे दिलेली माहिती अचूक भरा.
- यामधे राज्य, जिल्हा, उप जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करा.
- त्यानंर GET REPORT यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहे त्यांची यादी पाहू शकता.
- नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेच्या संदर्भातील शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयामधून PM किसान योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहे त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा आता लाभ दिला जाणार आहे.
- यामुळे गावची यादी PM किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वर पाहणार आहात त्या यादीमध्ये नाव आहे का नक्की एकदा चेक करून घ्या.
- कारण या यादीमधील सर्व पात्र लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

PM Kisan/Mahasanman List 2023 यादीमध्ये नाव नसण्याचे कारणे
- PM Kisan/Mahasanman List 2023 यासाठी बेनिफिशरी स्टेटस चेक करावे लागणार आहे.
- बेनिफिशरी स्टेटसमध्ये ई-केवायसी झालेली आहे का?.
- बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का?
- Land सेटिंग समोर YES आहे का?
- या तिन्ही बाबी जर पूर्ण असतील तर नक्की PM किसान योजनेचा चौदावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.
- या तीन गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या.
- इ-केवायसी करण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटर वर, ग्रामसेवकांकडे किंवा तलाठ्यांकडे संपर्क करून ई-केवायसी पूर्ण करू शकता.
- त्याचबरोबर ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे संपर्क करून बेनिफिश्री स्टेटस मध्ये land setting नो दाखवत असेल आणि भौतिक तपासणी फॉर्म भरून दिलेला असेल तर त्यांच्याशी संपर्क करा.
- जर हा फॉर्म भरून दिलेला नसेल तर लवकरात लवकर त्यांच्याकडे फॉर्म भरून द्या म्हणजेच लँड सेटिंग yes होण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये पुढील प्रोसिजर करतील.
- बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेले नसेल तर जवळच्या पोस्टमास्तरांकडे किंवा पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करून पोस्ट पेमेंट बँकेमध्ये फक्त दोनशे रुपये मध्ये खातो उघडून घ्या.
- नवीन खाते 48 तासाच्या आत आधार कार्ड लिंक केले जाईल.
- त्यामुळे येणारा पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता खात्यामध्ये जमा केला जाईल.
Majhi Kanya Bhagyashree Yojana मुलगी असेल तर सरकार देणार 50 हजार रुपये
PM Kisan Yojana :पहा तुम्हाला सीएम आणि पी एम किसान हप्ता येणार का
One Response