Headlines

Nuksan Bharpai 2023 सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी 1500 कोटी मंत्रिमंडळाचा निर्णय

Goverment Scheme पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai 2023 एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अध्यक्षस्थानी होते. या आधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषाशिवाय ७५० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती. यापुढील मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरविले होते. मात्र निकषात अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित दरांनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पात्र शेतकऱ्यांची यादी पहा.

Nuksan Bharpai 2023 महसुली मंडलात २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास त्या मंडळात अतिवृष्टी समजण्यात येते. त्यानुसार त्या मंडळात पंचनामे करण्यात येतात. मात्र अतिवृष्टी न होतातही सततच्या पावसामुळे नुकसान होऊ शकते.

Fertilizer Update 2023 :शेतकऱ्यांचा खतांचा खर्च कमी करणारी माहिती

Child Heart Care Hospital 2023 :मुलांसाठी हृदय रुग्णालय, येथे कॅश काउंटरच नाही…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!