Gharkul Yojana 2023-24 साठी राज्यातील एकूण 22 जिल्ह्यांच्या घरकुल साठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहे. या संदर्भात शासनाने जीआर निर्गमित करून 22 जिल्ह्यांची जिल्हा निहाय यादी शासन निर्णय मध्ये प्रसिद्ध केली आहे. तर 2023 24 मध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत प्रति लाभार्थी किती अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुले मिळणार आहेत ह्या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

जिल्हा निहाय यादी आणि किती घरकुले मिळणार
4 Responses