Gharkul Yojana 2023
Gharkul Yojana 2023 22 जिल्ह्यांची जिल्हा निहाय यादी आणि किती घरकुले मिळणार शासन निर्णय मध्ये 22 जिल्ह्यांची यादी आली आहे. यामध्ये नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना घरकुल्य मिळणार आहे.
2023-24 वर्षासाठीची अपेक्षित लक्षांक
- नाशिक जिल्ह्यासाठी 8000
- अहमदनगर जिल्ह्यासाठी 2000
- ठाणे जिल्ह्यासाठी 2000
- पालघर जिल्ह्यासाठी 4222
- रायगड, सिंधुदुर्ग, आणि रत्नागिरीसाठी 2641
- पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांसाठी 1884
- सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 225
- जळगाव जिल्ह्यासाठी 5000
- नंदुरबार जिल्ह्यासाठी 24000

- धुळे जिल्ह्यासाठी 5709
- नांदेड जिल्ह्यासाठी 3000
- हिंगोली, परभणी जिल्ह्यासाठी 6000
- अमरावती जिल्ह्यासाठी 7906
- अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी 2800
- यवतमाळ जिल्ह्यासाठी 4500
- छञपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड जिल्ह्यासाठी 7545
- नागपूर जिल्ह्यासाठी 5000
- वर्धा जिल्ह्यासाठी 500
- गोंदिया जिल्ह्यासाठी 1500
- भंडारा जिल्ह्यासाठी 1226
- चंद्रपूर जिल्ह्यासाठी 866
- गडचिरोली जिल्ह्यासाठी 2775
- असे एकूण 1 लाख 7 हजार 99 घरकुल ही लाभार्थ्यांना मिळणार आहेत.

Gharkul Yojana 2023 कोणत्या लाभार्थ्यांना ही घरकुले मिळणार आहेत
- Gharkul Yojana 2023 शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे.
- आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात.
- असे अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.
- या योजनेअंतर्गत 2023-24 वर्षांमध्ये ग्रामीणसाठी एकूण 1 लाख 7 हजार 99 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत 2023-24 साठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत.
- त्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 2 जून 2023 रोजी निर्गमित केला आहे.
Maha Land NA Process 2023 :एनए प्रक्रियेत मोठी सुधारणा
Ration Card Update 2023 :राज्यातील 1.27 लाख रेशन कार्ड रद्द होणार?
bhangarenamdav@gmail.com