Krushisahayak

Mahadbt Pipe Yojana 2023 शेती करत असताना शेती ही पाण्याची असणे आवश्यक आहे. कारण शेती पाण्याशिवाय उत्पन्न देत नाही हे तितकच खर आहे. पाईपलाईन, विहीर, आणि बोरवेलमध्ये सर्वात जास्त भांडवल जाते. शेती बागायत करण्यासाठी पाईपलाईन हा प्रमुख घटक आहे. सध्याच्या स्थितीला पाईपलाईनचे दर हे वाढलेले आहेत. एका पाइप ची किंमत 900 ते 1000 पर्यंत आहेत. अश्या तेजिमध्ये सर्व शेतकऱ्यांना पाईपची खरेदी करणे परवणारा नाही. महाराष्ट्र शासन अशा काही योजनेमधून शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदीसाठी अनुदान देते. अर्ज कसा करायचा अनुदान किती आहे ह्याची सविस्तर माहिती.

Mahadbt Pipe Yojana 2023

अर्ज पद्धत आणि अनुदान

पाहा सविस्तर माहिती

यांना मिळणार लाभ

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d