Land Record Nominees नातवाचा आजोबांचे मिळकतीवर किंवा प्रॉपर्टी वर अधिकार नसतो जर ती मिळकत किंवा प्रॉपर्टी आजोबांनी स्वतः स्व कष्टाने कमावलेली असेल तर कायदेशीर रित्या आजोबांजवळ जी मिळकत किंवा प्रॉपर्टी असेल आणि ती स्व कष्टाने जर कमावलेली असेल तर कायदेशीर रित्या त्यांना संपूर्णपणे अधिकार आहे त्या ती मिळकत किंवा प्रॉपर्टी त्यांना कुणाला द्यायचे आहे
Table of Contents
जर अशा प्रकारची मिळकत किंवा प्रॉपर्टी स्वतः कमावलेली जर त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलालाही द्यायची नसेल तर अशा कंडिशन मध्ये मुलाला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर अधिकार नाही की अशा प्रकारच्या प्रॉपर्टी वरती तो त्याचा हक्क हा प्रस्थापित करू शकेल आजोबा अशा प्रकारची प्रॉपर्टी त्यांच्या मर्जीनुसार कुणालाही देऊ शकतात किंवा दान ही देऊ शकतात. त्यांची इच्छा आहे त्यांना प्रॉपर्टीची विल्हेवाट किंवा वाटणी ही कशा पद्धतीने करायचे आहे समाजामध्ये एक प्रकारची धारणा आहे की आजोबांच्या प्रॉपर्टी वर नातवाचा अधिकार हा असतोच असतो परंतु कायदेशीर रित्या हे संपूर्णपणे सत्य नाही तर कायदेशीर रित्या कुठल्या आणि कशा प्रकारच्या आजोबांच्या मिळकतीवर व प्रॉपर्टीवर नातवाचा हक्क हा असतो.

पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?
संपत्ती दोन प्रकार
- 1) स्वतः कमावलेली संपत्ती
- 2) वडिलोपार्जित संपत्ती
यापैकी कुठल्याही प्रकारची आजोबांची संपत्ती नातवाला डायरेक्ट मिळत नाही.
- Land Record Nominees ती दोन प्रकारे मिळते आणि त्यांचे दोन नियम आहेत.
- 1 वडिलांचे मृत्यूनंतर
- 2 आजोबांनी जर मृत्युपत्र केले असेल तर असे मृत्युपत्र जे नातवाच्या नावाने केलेले असेल नातवाला प्रॉपर्टी देण्या संदर्भात केलेल्या असेल असे मृत्युपत्र.
- एक लक्षात घ्या आजोबा मृत्युपत्र हे केवळ आणि केवळ त्यांनी जर स्वतः कष्टाने कमावलेली प्रॉपर्टी असेल तर अशाच प्रॉपर्टी संदर्भात मृत्युपत्र हे करू शकतात.
- वडिलोपार्जित प्रॉपर्टी जर त्यांना मिळालेली असेल तर अशा वडिलोपार्जित संपत्ती संदर्भात ती मृत्युपत्र बनवू शकत नाही.

जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे
Land Record Nominees नातू कोणत्या जमिनीवर हिस्सा मागू शकत नाही
- जर वडील हयात आहे आणि आजोबांची मिळकत किंवा संपत्ती ही त्यांनी स्वतः कमावलेली आहे तर ती मिळकत किंवा संपत्ती डायरेक्ट नातवाला मिळणार नाही.
- तर ती वडीलांद्वारे नातवाला मिळेल.
- आजोबांची मिळकत ही वडिलोपार्जित नसून स्वतः कमावलेली असेल तर नातू अशा मिळकतीवर किंवा संपत्तीवर जबरदस्ती हिस्सा किंवा स्वतःचा अधिकार मागू शकत नाही.
- कारण कायदेशीर अशी संपत्ती कोणाला द्यायची याचा संपूर्ण अधिकार हा आजोबांचा असतो.
- जर आजोबांना वाटलं तर आजोबा नातवाला ती संपत्ती देतील.

जमिनीला आता N.A ची गरज नाही पाहा रूपांतर कर किती भरावा लागेल?
- Land Record Nominees आणि जर त्यांना जर नातवाला देण्याची इच्छा नसेल जर त्यांना त्यांच्या मुलाला जरी प्रॉपर्टी देण्याची इच्छा जर नसेल.
- तर ते प्रॉपर्टी दानही करू शकतात किंवा त्यांची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी ते देऊ शकतात.
- संपूर्ण अधिकार हा त्यांचा स्वतःचा असतो जर ती मिळकत स्वतः कमावलेली असेल तर.
- जर दोघांची मिळकत किंवा संपत्ती जर वडिलोपार्जित असेल आणि वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर नातवाचा अशा संपत्तीवर कायदेशीर रित्या अधिकार असतो.
- अशी संपत्ती कायदेशीर रित्या नातवाला वारसा हक्काने मिळते.Land Record Nominees
- जर आजोबांची मिळकत स्वतः कमावलेली असेल आणि आजोबा मृत्युपत्र न करताच मरण पावले तर अशा संपत्तीवर नातवाचा अधिकार असतो.
- परंतु जर आजोबांची मिळकत स्वतः कमावलेली असेल आणि आजोबांनी मरण्याचे अगोदर जर मृत्युपत्र केलेल्या असेल
- आणि त्यात नातवाला विश्वास देण्या संदर्भात उल्लेख नसेल तर नातवाला अशा मिळकतीवर किंवा संपत्तीवर अधिकार उरक नाही.
Sarsagt Karj Maf Yojana :शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी कर्जमाफीला झाली सुरूवात
Government Loan Scheme 2023 :ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज
One Response