Krushisahayak

NA Plot For Sale गावठाणा पासून 200 मीटरचा परीघ आहे तिथे एन ए गरज लागणार नाही एन ए चा चार्जेस आहे म्हणजेच रूपांतर कर आहे तो किती बसणार आहे कारण 200 m च्या आत मध्ये जो रूपांतर कर आहे तो म्हणजे गुंठ्यावाईस किती बसणार आहे आणि दहा गुंठे असेल तर किती बसणार आहे. याचा शासनाने कायदा काढला आहे शासनकायद्या नुसार कोनतेही कागदपत्रे जास्त गोळा करावे लागणार नाही आणि कोणतीच किचकट पद्धत करावी लागणार नाही. फक्त एन ए रूपांतर कर आहे तो भरायचा आहे तो कशाप्रकारे भरायचा किती भरायचा गावठाण पासून 200 m पर्यंतच्या परिघाचा घेणार आहे.

NA Plot For Sale एक हेक्टर आणि एक एकरचे एन ए करण्यासाठी खर्च तर सध्या राज्यात शहर लगतच्या सगळीकडे जाऊ दोघी क्रांती शहरीकरण झाल्याच्या आजूबाजूच्या गावाची जमिनीला खूप महत्त्व आला आहे. त्यामुळे शेतकरी जमीन अक्रोशीत प्लॉटिंग करून करण्यासाठी विचार करत असतात. परंतु जमीन एन ए करणं हे इतकं सोपं नसतं ही प्रक्रिया किचकट आणि वेळ खाऊ असते. शेतकऱ्याना एखादी जमीन अकरोचित करायचं म्हटलं तर किचकट कागदपत्र गोळा करणे वेगवेगळ्या विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र देणे अशा वेगवेगळ्या गोष्टीला त्यांना खूप वेळ लागतो. सविस्तर माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा. NA Plot For Sale

NA Plot For Sale

एन ए ची प्रक्रिया

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 47 अ नुसार

200 मीटर आतला सातबारा भोगाटादार नंबर दोन असेल तो एन ए धरला जाईल?

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: