Headlines

Child Heart Care Hospital 2023 :हे रुग्णालय देशभरातील चिमुकल्यांसाठी ठरले जीवदान

Child Heart Care
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Child Heart Care

Child Heart Care हृदयाच्या आकाराचे हे रायपूरमधील साई चाइल्ड हार्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालय देशभरातील चिमुकल्यांसाठी जीवदान ठरले आहे. मुलांच्या हृदयविकारावर येथे उपचार केले जातात, तेही अगदी मोफत. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात कॅश काउंटरच ठेवलेले नाही. एखाद्या खासगी रुग्णालयात हेच उपचार करायचे म्हटले तर किमान ३ ते १० लाख रुपये खर्च येतो.

वृंदावनच्या हृदयाला होती चार छिद्रे

 • कालाहंडी (ओडिशा) येथील नीलेद्री – सोमनाथ नाईक यांच्या १६ महिन्यांच्या मुलाच्या हृदयाला ४ छिद्रे होती.
 • त्यांनी खरे तर आशा सोडली होती. २८ जानेवारीला त्यांनी बाळाला रुग्णालयात आणले.
 • २० फेब्रुवारीला शस्त्रक्रिया झाली व जीवदान मिळाले.
Child Heart Care

शेळीपालन / कुक्कुटपालन शेड अनुदान

४ मिमीचे छिद्र, दोन महिन्यांत तंदुरुस्त

 • Child Heart Care अकोला (महाराष्ट्र) येथील विजय अंभोरे यांची एक वर्षाची मुलगी लावण्याच्या हृदयाला ४ मिमी आकाराचे छिद्र होते.
 • दोन-अडीच लाख खर्च करूनही काही उपयोग झाला नव्हता.
 • १९ फेब्रुवारीला तिला येथे दाखल करण्यात आले.
 • आता तिची प्रकृती उत्तम आहे.
Krushisahayak

२७ लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटी

Child Heart Care इमर्जन्सीला प्राधान्य:

 • गंभीर रुग्ण आला तर त्याला तत्काळ दाखल करून घेतले जाते.
 • दिवसातून ३ शस्त्रक्रिया केल्या जातात.
 • रुग्णालयाची क्षमता ४० बेडची आहे. सध्या प्रतीक्षा यादी नाही

गरज पडल्यास असा करा संपर्क

 • Child Heart Care सोमवार ते शुक्रवार ९ ते दुपारी ३ पर्यंत ६ रुग्णांची नोंदणी केली जाते.

Tar Kumpan Yojana 2023 :शेतकऱ्यांना खुशखबर लवकरच मिळणार 90% अनुदानावर तार कुंपण

Solar Pump For Borewell 2023 :बोअरवेल वर सोलर लावणार आहे का?, मग घ्या जाणुन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!