Krushisahayak

Tar Kumpan Yojana 2023 भारतामध्ये बहुतांश नागरिक शेती व्यवसाय करतात राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नागरिकांसाठी किंव्हा शेतकऱ्यांसाठी काहींना काही नवनवीन योजना राबवत असतात शेती डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे या डोंगराळ भागातील बहुतांश जनावर पासून शेतकऱ्यांचं पिकांचा नुकसान होत हे पिकांच नुकसान थांबवण्यासाठी या अनुषंगाने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना 90% अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Tar Kumpan Yojana 2023 तार कंपाउंड साठी किती टक्के अनुदान मिळणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे शेतकऱ्यांसाठी कोणती पात्रता असणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्या. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना राबविल्या जातात आणि यातली ही महत्त्वाची योजना तार कंपाउंड योजना राबविल्या जात आहे.तार कुंपण योजना काय आहे ?

Tar Kumpan Yojana 2023

पात्रता/कागदपत्र

तार कुंपन योजना काय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d