Headlines

Pik Nuksan Bharpai 2023 :२७ लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटी

Pik Nuksan Bharpai 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Nuksan Bharpai 2023 राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दरानुसार आणि निकष शिथिल करून शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७.३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. पाहा सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Pik Nuksan Bharpai 2023

असा राहील वाटपाचा निकष

पाहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!