Free Travel By ST Bus :एसटीने करा मोफत प्रवास

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Travel By ST Bus स्वतंत्र सैनिक व्यक्ती आणि त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर एसटीने मोफत प्रवास करता येतो. या सवलतीनुसार त्यांना साधी गाडी निम आराण बस आराम बस वातानुकूलित बस अशा बस ने पूर्णपणे मोफत प्रवास करता येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि एक साथीदार यांना वर्षभर एसटीने मोफत प्रवास करता येतो या सवलतीनुसार त्यांना साधी गाडी निम आराम बस अशा बसने मोफत प्रवास करता येतो.

Free Travel By ST Bus

सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज ते लगेच पाहा?

अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे

  • Free Travel By ST Bus या योजनेप्रमाणे इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एसटीच्या प्रवासात 100% सवलत मिळते मोफत प्रवास करता येते ही सवलत फक्त साध्या गाड्यांसाठी आहे.
  • शासन मान्यता प्राप्त पत्रकारांना वर सांगितल्याप्रमाणे 75 वर्षांनी त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत आहे.
  • विद्यार्थ्यांच्या जेवणाचे डबे एसटीने पोहोचवायचे असतील तर त्यावर शंभर टक्के सवलत दिली आहे आणि ही सवलत फक्त सुद्धा साध्या गाड्यांसाठी आहे.
Free Travel By ST Bus

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

Free Travel By ST Bus पुरस्कार प्राप्त व्यक्ती

  • अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना साधी निमा राम आराम आणि वातानुकूलित बसमधून मोफत प्रवास करता येतो.
  • आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी निमाराम आणि आराम बसने वर्षभर मोफत प्रवास करता येतो.
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे साथीदार यांना साधी निमा आराम आणि आराम बसने वर्षभर मोफत प्रवास करता येतो.
  • तसंच पंढरपूर आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान मिळालेल्या एका वारकरी दांपत्यास फक्त एका वर्षासाठी साधी आणि निमारंभ असणे मोफत प्रवास करता येतो..
  • विद्यमान किंवा माझी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना साधी निमा राम आराम वातानुकूलित आणि शिवशाही यामध्ये दोन्ही बसणे वर्षभर मोफत प्रवास करता येतो.
  • अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे साथीदार यांना साधी आणि निम आराम बसणे मोफत प्रवास करता येतो.
Free Travel By ST Bus

वर्षात दहा हजारांवर कांदा चाळीं ची उभारणी करणार… एकनाथ शिंदे

सिकलसेल रुग्ण व्यक्ती

  • Free Travel By ST Bus लाल पेशीं संबंधी आजार असलेल्या व्यक्ती दूरधर आजार जसं एचआयव्ही रुग्ण डायलिसिस रुग्ण हिमोफेलिया रुग्ण यांना साध्या आणि निवारण बसणे मोफत प्रवास करता येतो..
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साध्या निम आराम आणि आराम बसने मोफत प्रवास करता येतो.
  • शिवसेना बाळासाहेब ठाकरे सहीद सन्मान योजना शहीद सन्मान योजनेअंतर्गत शहीद जवानांच्या पत्नीला साध्या निम आराम वातानुकूलित शिवशाही यामध्ये दोन्ही प्रकारचे बसणे आयुष्यभर मोफत प्रवास करता येणार आहे.
Free Travel By ST Bus

शेत रस्ता मागणी अर्ज

Free Travel By ST Bus योजनेच्या अटी

  • यापैकी काही योजनांना एक छोटी अट आहे आणि ती प्रवासाच्या मर्यादीची आहे यातील बहुतेक योजनांचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र निश्चितपणे दाखवी लागतात.
  • त्याची संपूर्ण माहिती जवळच्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये नक्की मिळेल त्यामुळे कुठल्याही योजनेचा लाभ घेण्याआधी त्याची माहिती मिळवा म्हणजे त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल.

Fhalzade Anudan 2023 :परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडी साठी मिळणार अनुदान

Encroachment of Land Act 2023 :अतिक्रमण कसे काढावे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!