Headlines

Fertilizer Prices Update 2023 :खते झाली स्वस्त

Fertilizer Update 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fertilizer Prices

Fertilizer Prices आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होत असलेल्या घडामोडी रॉ मटेरियलच्या घसरत चाललेल्या किमती या पार्श्वभूमी मार्च महिन्यामध्ये सुद्धा एक अपडेट घेतले तर एक ते दोन महिन्यांमध्ये खताच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या जाऊ शकतात. मे महिन्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून खताला दिली जाणारी MDL सबसिडी पुढे 31 मार्च 2024 पर्यंत चालू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमी वर खताच्या किमती कमी झालेले आहे. एकंदरीत केंद्र शासनाला द्यावे लागणारे सबसिडी सुद्धा या खताच्या किमती रॉ मटेरियल च्या किमती कमी झाल्यामुळे कमी झालेली आहे.

एवढे उतरले खताचे भाव

  • Fertilizer Prices 2022 आणि 2023 च्या रेट मध्ये मोठा फरक आलेला आहे.
  • डीएपी जिंकेची किंमत 2022 मध्ये 1350 होती 2023 मध्ये 1350 राहणार आहे.
  • एमओपी मध्ये 875 ते 1700 रुपयाला मिळणारी गोणी आता 2023 मध्ये 1700 रुपयालाच मिळणार आहे.
  • एमपी 24-24-0 मध्ये 1900 रुपयाला मिळणारी बॅग आता साधारणपणे 1500 ते 1700 रुपये पर्यंत मिळणार आहे.
  • एमपीएस 24-24-0-8 खात 1900 रुपयाला मिळणारी बॅग आता साधारणपणे 1500 रुपये पर्यंत मिळणार आहे.
  • एमपीएस 20- 20-0-13 खात 1150 ते 1475 ला मिळणारी बॅग आता 1200 ते 1300 रुपयाला मिळणार आहे.
  • एनपीके 19-19-19 खत 1575 ची बॅग आता 1550 रुपयाला मिळणार आहे.
  • एनपीके झिंकेटेड 10-26-26 यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही साधारणपणे 1440 ते 1470 रुपयाला ही बॅग मिळणार आहे.
  • एमपीके 12-32-16 यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे बदल नाही ही बॅग 1440 ते 1470 पर्यंत वेगवेगळ्या कंपनीच्या भावानुसार मिळणार आहे.
  • एनपीके 14-35-14 या खताची किंमत 1900 रुपये होते जी आता 1500 रुपये पर्यंत मिळणार आहे.
  • एमपी 14-28-0-0 या खताची बॅग 1495 मिळत होती या खताच्या भाव 1650 ते 1700 रुपये या मध्ये भाव वाढ झालेली आहे.
Fertilizer Prices

शेळीपालन / कुक्कुटपालन शेड अनुदान

Fertilizer Prices

  • एमपी 20-20-00 यामध्ये 1150 ला मिळणारे बॅग आता 1175 रुपयाला मिळणार आहे. यामध्ये देखील भाव वाढ झालेली आहे.
  • एनपीके 15-15-15 बॅग 1500 पा मिळत होती ती आता 1470 ला मिळेल.
  • एनपीएस 16-20-0-13 खात 1925 ते 1497 रूपये बॅग मिळत होत्या आता 1150 ते 1470 रुपयांपर्यंत मिळणार आहे.
  • एनपीके 16-16-16-0 यामध्ये 1475 ची बॅग आता 1250 ला मिळणार आहे.
  • एनपी 28-28-00 यामध्ये 1700 ते 1900 पर्यंत मिळणारी बॅग आता 1500 ला मिळणार आहे.
  • एएस AMM Sulphate 20-5-00-23 या खताची बॅग 1000 रुपयाला मिळायची आता देखील 1000 रुपयाला मिळणार आहे.
  • एनपीकेएस 15-15-15-9 या खताची बॅग 1375 ते 1450 मिळायची आता 1450 ते 1470 ला मिळणार आहे.
  • एनपीके 17-17-17 मध्ये 1210 रुपयाला मिळणारी बॅग आता 1210 लाच मिळणार आहे.
  • एनपीके 40 kg 8-21-21 या खताची बॅग 1850 ला मिळत होती ती आता 1750 ला मिळणार आहे.
  • एनपीके 40 kg 9-24-24 यामध्ये 1900 ला मिळणारी बॅग आता 1790 रुपयाला मिळणार आहे.
  • एसएसपी ग्रँड मॉलमध्ये 0-16-0-11 ही बॅग 430 ते 560 मिळत होती ती आता 490-570 ला मिळणार आहे.
  • एसएसपी(P) 0-16-0-12 बॅग आगोदर 400 ते 520 ल मिळायची आता 450 ते 530 रुपयापर्यंत मिळणार आहे.

Fertilizer Prices साधारणपणे काही खताचे भाव कमी झालेले आहेत आणि तीन ते चार खताच्या किमती वाढलेले आहे.

Pik Nuksan Bharpai 2023 :२७ लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटी

Solar Pump For Borewell 2023 :बोअरवेल वर सोलर लावणार आहे का?, मग घ्या जाणुन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!