Headlines

Inwell Borewell Yojana : बोर घेण्यासाठी मिळणार 20000 रुपये

Inwell Borewell Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Inwell Borewell Yojana शेताला पाणी द्यायचे म्हटले की विहीर शेततळे असे वेगळ्या सिंचन पद्धती असतात यातलाच अजून एक म्हणजे शेतकरी हा बऱ्याच वेळेस बोरवेल मधलं पाणी शेतासाठी वापरतो.

आता शासनाने शेतकऱ्यांसाठी बोरवेल घेण्यासाठी वीस हजार रुपयांचा अनुदान जाहीर केला आहे.

उद्दिष्टे

शेतीसाठी सिंचन खूप आवश्यक असून सिंचनाची व्यवस्थापना करताना शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल असणे खूप गरजेचे असते. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठासाठी विविध प्रकारचे योजना राबविले जातात जे ने करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल त्या मागचा मुख्य उद्देश आहे.

Kadaba Kutti Anudan कडबा कुट्टी मशिनसाठी 75% अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू

शेतीसाठी सिंचनाचा वेगवेगळ्या उपयोग इथे केला जातो यामध्ये विहीर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, अशा विविध सिंचनाद्वारे शेतकरी पाण्याचा पुरवठा शेतीमध्ये करत असतो. इंवेल बोरिंग योजना Inwell Borewell Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास २०००० रू. अनुदान मिळणार आहे. जवळपास मोफत मध्ये शेतकऱ्यांना बोरवेल येथे मिळणार आहे तरी यामध्ये शेतकऱ्यांना बरेच वेळा बोरवेल घेण्यासाठी पुरेशी भांडवल उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बोरवेल घेता येत नाही. अश्या शेतकऱ्यांना इंवेल बोरिंग या अनुदान योजनेतून त्यांना प्रोत्साहन देण्याची काम शेतकरी या योजनेअंतर्गत करत असतात.

पात्रता

योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख किंवा दीड लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

जमिनीचा सातबारा किंव्हा ८/अ चा उतारा आणि उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे जवळपास ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे.

PM Kusum Solar Yojana शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता सर्वाना मिळणार सोलर, कधीही करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे Inwell Borewell Yojana

नवीन व्हेरी साठी सक्षम प्रतिकारकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र

सातबारा व ८/अ चा उतारा

वार्षिक उत्पन्नाचा दाखला

लाभार्थी अपंग असल्यास त्याच्या पुरावाशेत जमिनीच्या दाखल्या आणि विहीर नसल्याचे प्रमाणपत्र

विहीर असेल तर विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर सीमा

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्ध असल्याचा दाखला

कृषी अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र असणे आवश्यक

गटविकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र व जागेचा फोटो

Sarpanch Salary 2023 :किती मिळतो तुमच्या सरपंचाला पगार

अर्ज कसा करायचा

तुम्ही घरी बसल्या ह्या योजनेचा अर्ज करू शकता ह्या साठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात किंव्हा कोणत्याही अधिकाऱ्याला भेटन्याची गरज नाही. Inwell Borewell Yojana

Mahadbtfarmer.com ह्या वेबसाईट वरून तुम्ही घरी बसून तुमचा अर्ज भरू शकता.

अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे तिथं क्लिक करा.

वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला मुख्यपृष्ठ दिसून जाईल.

सर्वात आगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

लॉगिन करण्यासाठी तुम्ही युजर आयडी किंवा आधार नंबर यापैकी कोणत्या पद्धतीने तुमचा लोगिन करू शकता.

पुढे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारलेली असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

संपूर्ण माहिती इंटर केल्यानंतर होम या बटनावर क्लिक करा.

तिथे तुम्हाला तुमच्या प्रोफाईल बघून स्कीम सजेस्ट केले जाईल तिथे एग्रीकल्चर डिपार्टमेंट ॲक्शन अप्लाय त्यावर क्लिक करा.

पुढे तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र असाल त्या त्या योजनेची तुम्हाला खाली नाव दिलेले असेल.

तुम्हाला तिथे स्पेशल स्कीम फॉर फार्मर्स बेलोंग टू एस सी अँड एसटी कॅटेगरी यासमोर ज्यूस कंपोनंट यावर क्लिक करा. Inwell Borewell Yojana

तिथे तुम्हाला जी जी माहिती विचारली आहे जसं की तालुका, गाव, सर्वे नंबर, मेन कंपोनंट, आणि कंपोनंट ही माहिती टाकायची आहे.

कंपोनंट मध्ये तुम्हाला बोरिंग सिलेक्ट करायचा आहे.

माहिती भरून झाल्यावर ऍड कंपोनंट यावर क्लिक करा.

तुमचा अर्ज सक्सेसफुल रित्या भरण्यात गेलेला आहे. तरी तुम्हाला पुन्हा एकदा खात्री करायची असेल तर तुम्ही माय अप्लाय कंपोनंट या नावावर क्लिक करून तिथे जाऊन तुमचा अर्ज पुन्हा तपशील करू शकतात.

Weather Update मान्सूनचा नवा अंदाज ; उशिरा पण चांगला येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!