Weather Update भारतीय हवामान शास्त्रज्ञ पंजाबरव डंख साहेबाणी केले जाहीर. मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनो या घटकाचा प्रभाव यंदा राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र, भारतीय हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी शुक्रवारी दिलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, या घटकासह हिंद महासागर द्विधृव (इंडियन ओशन डायपोल) हा घटकही प्रभावी आहे. परिणामी, मान्सून यंदा १६ ते १०४ टक्के अर्थात, सरासरी.. पुढे वाचा.