Sarpanch Salary 2023 :सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य यांना किती पगार मिळतो

Sarpanch Salary 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarpanch Salary 2014 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सरपंचाला अतिशय तुकडा असं मानधन दिले जाते. यानंतर वेळोवेळी जे काही प्रतिनिधी असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील विविध संघटना असतील यांच्या माध्यमातून प्रेशर क्रिएट झाल्यानंतर वेळोवेळी मागणी केल्यानंतर जुलै 2019 मध्ये शासन निर्णय घेऊन मानधनांमध्ये वाढ करण्यात आलेले होते. सरपंचाच्या मानधनाच्या वाढीसोबतच उपसरपंचाला देखील मानधन जाहीर करण्यात आले होते.

शासन निर्णय

संदर्भाधिन शासन निर्णय क्रमांक ३ अनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच ग्रामनिधीतून खालीलप्रमाणे दरमहा सरपंचांना मानधन देण्यात येत होते-

ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारीमानधनाची दरमहा रक्कम (रुपये)शासन अनुदान टक्केवारीशासन अनुदानाची रक्कम
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती१,०००/-७५%७५०/-
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती१,५००/-७५%१,१२५/-
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती२,०००/-७५%१,५००/-
Sarpanch Salary

मोबाइलमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

मा. मंत्री (वित्त) महोदय यांनी महाराष्ट्र शासनाच्या २०१९-२०२० या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घे आहे. तसेच उप सरपंचांना यापुढे मानधन अनुज्ञेय असेल.

Sarpanch Salary ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उप खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.

ग्रामपंचायतींची लोकसंख्या निहाय वर्गवारीसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)शासन अनुदान टक्केवारीसरपंचांना शासन अनुदान रक्कमउपसरपंचांना शासन अनुदान रक्कम
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रा.पं. (१७३९२)३०००/-१०००/-७५%२२५०/-७५०/-
ब) २००१ ते ८०००पर्यंत लोकसंख्येच्या ग्रा.पं. (९८४१)४०००/-१५००/-७५%३०००/-११२५/-
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रा.पं.(६२१)५०००/-२०००/-७५%३७५०/-१५००/-
RBI 2000 Rupee Note Update

महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

  • Sarpanch Salary अशा प्रकारे गावाच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सरपंचाला उपसरपंचाला मानधन दिले जात.
  • जे डायरेक्टली बँक खात्यावर क्रेडिट केले जाते.
  • ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत अशा सर्व सदस्यांना शासनाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही वेतन किंवा मानधन दिले जात नाही.
  • प्रत्येक महिन्यामध्ये एक मासिक सभा आयोजित केली जाते अशा वार्षिक 12 सभा घेण्यासाठी ग्रामपंचायतीला परवाना आहे.
  • अशा 12 सभेच्या उपस्थितीसाठी प्रत्येक सभेला दोनशे रुपये पर्यंतचा भत्ता सदस्यांना दिला जातो.

Kanda chal anudan 2023 :कांदा चाळ अनुदान वाढले

Mahabeej Seed Rate Kharif :महाबीज बियाणे दर जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!