PM Kusum Yojana शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी शासनाच्या माध्यमातून 90 ते 95% अनुदानावर कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत सोलर पंप दिले जात आहेत. यासाठी कुसुम सोलर पंप योजना ही राज्यामध्ये राबवली जात आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत 2022 23 या वर्षांमध्ये एक लाख सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट देखील निश्चित करण्यात आलेल होत.
PM Kusum Yojana ज्याच्यापैकी पन्नास हजार सोलर पंपाच्या टप्पा पूर्ण झालेल्या याच्या अंतर्गत दुसरा टप्पा आता पन्नास हजार सोलर पंपासाठी सुरू करण्यात आलेला आहे. नोंदणी करण्यासाठीचा आव्हान महाऊर्जाच्या माध्यमातून करण्यात आले. वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिराती काढून नागरिकांना या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.. पुढे वाचा.

MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार
Pavan mahsing jarwal
pshelke485@gmail.com