PM Kusum Registration 2 अशी करा नोंदणी

PM Kusum Registration
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM kusum Registration 2 योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांनी यापूर्वीच नोंदणी केलेली आहे त्यांची कागदपत्र देखील अपलोड करण्यात आलेली आहेत.

या व्यतिरिक्त येणाऱ्या पुढील टप्प्यासाठी शेतकऱ्यांचे नोंदणी करणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर नवीन कोटा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेले आहे.

नोंदणी पद्धत

 • नोंदणी करण्यासाठी महाऊर्जेच्या वेबसाईट वर जा.
 • याची लिंक खाली दिलेली आहे.
 • माहाउर्जाच्या वेबसाईट वर आल्यानंतर पंपाची माहिती किंवा योजनेच्या बद्दलचे सविस्तर अशी माहिती सुद्धा पाहू शकता.
 • योजनेबद्दलचे सविस्तर माहिती हवी असेल कशाप्रकारे राबवली जाते पुढे कागदपत्र काय लागतात पेमेंट कशाप्रकारे करावे सर्वे कसे करायचे याची माहिती सुद्धा खाली लिंक मध्ये दिलेली आहे.
 • याच वेबसाईट वर कुसुमच्या अंतर्गत जो घटक राबवला जात आहे ब घटकासाठी नोंदणी करण्यासाठी जी एक लिंक देण्यात आलेली आहे.
 • या लिंक वर क्लिक करून नोंदणी करा.
 • यावर क्लिक केल्यानंतर यापूर्वी अटल सौर किंवा मुख्यमंत्री सौर किंवा इतर कुठल्याही सोलर पंपाच्या योजनेमध्ये लाभ घेतलेला नाही अशा प्रकारचे एक सहमती दर्शवून याला बंद करून पुढील योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्यासाठी पुढे जा. PM Kusum Registration
 • इस एक्सिस्तींग डिझेल पंप युजर मध्ये होय करा.
 • सर्वात प्रथम सोर्स ऑफ पॉवर सिलेक्ट करा.
 • त्या नंतर मी पाण्यामध्ये शेतामध्ये पाण्याचा उपसा हा डिझेल पंपाच्या माध्यमातून करतोय याला माझी सहमती आहे अटी शर्ती मला मान्य आहेत होय करा.
 • या नंतर डिझेलचा पंपाचा टाईप कोणता आहे तो एसीमध्ये सिलेक्ट करा.
 • एक्झिस्टीम पंप कसला आहे जमिनीवरील सिलेक्ट करा.
 • या नंतर तीन एचपी पाच एचपी त्याबद्दलची माहिती द्या.
 • यानंतर एनर्जी ऑफिशियन्स पंप असेल तर होय करा नसेल तर नाही करा.
 • पुढे डिझेल किती लिटर मध्ये वापरतात त्याबद्दलची माहिती द्या.
 • पुढची महत्त्वाची माहिती म्हणजे आधार कार्ड नंबर द्या.
 • पुढे राज्य, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करा.
 • सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल टाका.
 • कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करा.
 • मेल आयडी असेल तर मेल आयडी द्या. आणि सर्व माहिती भरून दे झाल्यानंतर प्रोसेड टू पेमेंट वर क्लिक करा.
Jilha Parishad Bharti 2023

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

PM kusum Registration 2 पेमेंट प्रक्रिया

 • PMkusum Registration 2 प्रोसेड टू पेमेंट वर क्लिक केल्यानंतर कोटा उपलब्ध असेल तो दाखवला जाईल.
 • कोटा पाहिल्यानंतर प्रोसेड टू पेमेंट वर क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर ट्रांजेक्शन आयडी दाखवला जाईल शंभर रुपयाचं पेमेंट करण्यासाठी ची माहिती दाखवली जाईल.
 • माहिती पाहून पुन्हा एकदा प्रोसेस टू पेमेंट वर क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर शिपिंग ऍड्रेस द्या.
 • शिपिंग ऍड्रेस मध्ये स्वतःचे नाव, गावाचे नाव, पोस्ट कोड आणि पिन कोड टाका.
 • पिन कोड टाकल्यानंतर जिल्ह्याचे नाव ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल आणि माहिती भरून शेवटी मोबाईल नंबर यामध्ये इंटर करा.
 • पिन कोड टाकल्यानंतर जिल्ह्याचे नाव ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल आणि माहिती भरून शेवटी मोबाईल नंबर यामध्ये इंटर करा.
 • पिन कोड टाकल्यानंतर जिल्ह्याचे नाव ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल आणि माहिती भरून शेवटी मोबाईल नंबर यामध्ये इंटर करा. PM Kusum Registration
 • यानंतर पेमेंटचे गेटवे मध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, ज्या माध्यमातून पेमेंट करायचे आहे तो गेटवे सिलेक्ट करा.
 • गेटवे सिलेक्ट करून पेमेंट करा.
 • पेमेंटसाठी यूपीएच्या माध्यमातून असेल तर वेळ दिले जाईल आणि या वेळेमध्ये ट्रांजेक्शन आयडी टाकून पेमेंट पूर्ण करा.
 • पेमेंट केल्यानंतर तात्काळ एक एसएमएस पाठवला जाईल ज्यामध्ये एम के आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.
 • जर नोंदणी करत असताना शंभर रुपयाच पेमेंट कटल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड दिला जात नाही अशा वेळेस एम के आयडी पासवर्डसाठी वाट पाहावी लागेल.
 • जर नोंदणी करत असताना शंभर रुपयाच पेमेंट कटल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड दिला जात नाही अशा वेळेस एम के आयडी पासवर्डसाठी वाट पाहावी लागेल. PM Kusum Registration
 • वाट पाहून जर एसएमएस नाही आला तर मात्र महाऊर्जेच्या कार्यालयामध्ये संपर्क करा.

Tax Deducted at Source :पेमेंट मधून कटणारे टीडीएस म्हणजे नेमक काय?

Sukanya Samriddhi Yojana 2023 :दरमहा 100 रु. भरा आणि 55,800 मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *