Irrigation Scheme 2023 :सिंचन योजनेतून कुणाला मिळणार लाभ?

Irrigation Scheme 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Irrigation Scheme शाश्वत कृषी सिंचन योजनेची चालू 2023 24 मध्ये अंमलबजावणी करण्यात येणारे आहे त्यासाठी 350 कोटी रुपयांच्या निधीची 26 एप्रिल प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सूक्ष्म सिंचनासाठी 50 कोटी तर वैयक्तिक शेततळ्यांसाठी शंभर कोटी एकूण 50 कोटींची निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

Irrigation Scheme

निधी महाडीबीटी पोर्टलवर निवडलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करनार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय पुरवण्यासाठी उद्देशाने आवर्षण प्रवन क्षेत्रात आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्हे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेला 19 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली.

Jilha Parishad Bharti 2023

आपले नाव पाहण्यासाठी क्लिक करा

Irrigation Scheme अनुदान

  • राज्यातील 246 तालुक्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारकांसह
  • इतर शेतकऱ्यांना अनुक्रमे 55 आणि 45 टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमधून देणार आहे.
  • 25 आणि 30% पूरक अनुदान तर सूक्ष्म सिंचनासाठी एकूण 80 आणि 75% अनुक्रमे अनुदान देण्यात येणार आहे.
  • राज्य शासनाने 2019 20 आणि 20 ते 25 या कालावधीत पंतप्रधान शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या
  • दोन लाख 59 हजार 924 लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमधून पूरक अनुदान अदा काढण्यासाठी ही निधी आहे.
Jilha Parishad Bharti 2023

लॉगिन करून आताच पाहा आपले नाव

  • Irrigation Scheme त्यापैकी 150 कोटी रुपये निधी जिल्हास्तरावर वितरित केली जाणार आहे.
  • 183 कोटी 38 लाख रुपये लवकर 2019 20 आणि 2020 21 मधील शेतकऱ्यांना पूरक अनुदान म्हणून देण्यात येईल.
  • 2021 22 आणि 2022 23 मध्ये सूक्ष्म सिंचनासाठी दोन लाख 52 हजार 623 लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टलवर निवड झाली.
  • त्यापैकी दोन लाख 32 हजार 757 लाभार्थ्यांना 3006 कोटी 50 लाख रुपयांचा Irrigation Scheme अनुदान दिला गेला आहे.
  • 2022 वर्षासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सहाशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली.
  • त्यापैकी 2022-23 साठी 204 कोटी निधी प्राप्त झाली 2021 22 आणि 2022 23 मधील दोन लाख 22 हजार 760 लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टलवर निवड झाली.
  • एक लाख 94 हजार 473 लाभार्थ्यांना 240 कोटी रुपये 61 लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी सांगितली आहे.

New Government loan scheme :गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना 2023

Senior Citizen Tax Benefits :सिनिअर सिटीझनला मिळणाऱ्या ५ सवलती

Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!