Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली

Namo Shetkari Samman Nidhi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Namo Shetkari Samman Nidhi राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जे पात्र असणारे लाभार्थी आहेत. तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र राहणार आहेत. नमोशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Namo Shetkari Samman Nidhi

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कसे पाहावे आपले नाव

  • Namo Shetkari Samman Nidhi Google मध्ये pmkissan.gov.in सर्च करा. सर्च केल्यानंतर पोर्टल ओपन होईल.
  • PM किसान सन्मान निधी योजनेचा पोर्टल ओपन करा.
  • डॅशबोर्ड ऑप्शन वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
  • पंचायत डॅशबोर्ड नावाचा पेज ओपेन होईल.
Maharashtra Sand Mining Policy

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • विलेज डॅशबोर्ड मध्ये वायक्तिक माहिती भरा.
  • त्या मध्ये राज्य, जिल्हा, तालुका,आणि गाव सिलेक्ट करा.
  • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • समोऱ् नवीन पेज ओपेन होईल.
  • यामध्ये काही माहिती देण्यात आली आहे.
  • गावातून आतापर्यंत किती लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहेत.
Maharashtra Sand Mining Policy

नुकसान भरपाईची यादी झाली जाहीर

Namo Shetkari Samman Nidhi

  • नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहे. ज्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे.
  • हे लाभार्थी किती आणि गावाची संख्या दर्शवली जाईल.
  • सक्सेसफुल अथेंटिकेटेड मध्ये जेवढे लाभार्थी संख्या आहे. तेवढी संख्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये दिसणार आहे.
  • हे पाहण्यासाठी क्लिक करता येणार नाही.
Maharashtra Sand Mining Policy

शेतकऱ्यांची होणार सरसगट कर्ज माफी

  • त्या नंतर खाली आधार अपडेंटिगेशन स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसेल.
  • क्लिक केल्यानंतर समोर यादी दिसेल.
  • जे लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेमध्ये पात्र होणारे आहे त्यांचे नावे दिसतील.
  • त्यानंतर टोटल सेंटर मध्ये गाव शोधा त्यानंतर सक्सेसफुल अथेंतिकेटेड मध्ये नाव शोधा.
  • यादी पाहण्यासाठी खाली सर्व लाभार्थ्यांची नावे दिलेली आहे..
  • जे लाभार्थीना नमो महासन्मान निधी योजनेमध्ये पहिला हप्ता मिळणार आहे.
  • असे सर्व लाभार्थीची हयात आहे

Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, स्थगिती उठली

Tur Market : तुरीचे दर ओलांडणार ९ हजारांचा टप्पा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!