PM Kissan Sanman Nidhi :शेतकऱ्यांसाठी खुशखबर 14 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

PM Kissan Sanman Nidhi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kissan Sanman Nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 14 हप्त्याचे 2000 तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 1 हप्त्याचे 2000 असे एकूण 4 हजार रुपये आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे खात्यावर जमा केले जाणार आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांना दिले जाणारे कोणते निकष लावले जाणार आहे अजून बरीचशी महत्त्वाची अशी माहिती खालील प्रमाणे.

PM Kissan Sanman Nidhi

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

  • PM Kissan Sanman Nidhi शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ‘
  • योजनेची अंमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल.
  • घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारीला केली होती.
  • त्यानुसारच ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी ‘ ही योजना केंद्र सरकारच्या निकषानुसारच राबवावी, शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्याला केली आहे.
Maharashtra Sand Mining Policy

ऑनलाईन यादी पहा.

PM Kissan Sanman Nidhi परिणामी केंद्र सरकारच्या हफ्ता

  • परिणामी केंद्र सरकारच्या 13 व्या हफ्त्यानुसार 81 लाख 38 हजार 198 शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण 4000 रुपये मिळणार आहे.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 10 लाख 39 हजार शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे.
  • यात आतापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळे निकष लावल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली.
Maharashtra Sand Mining Policy

यादीत तुमच नाव पहा.

ई- केवायसी बंधनकारक आहे

  • PM Kissan Sanman Nidhi त्यात प्रामुख्याने ई- केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
  • प्राप्तिकर भरणारे परंतु नावावर शेती असलेले, सरकारी अधिकारी व कर्मचारी अशांना या यादीतून वगळण्यात आले आहे.
  • शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत.
  • खात्यांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली.
  • केंद्र सरकारने नुकताच या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावरती जमा केला.
  • योजनेत राज्यात आता केवळ 81 लाख 38 हजार 198 शेतकरी पात्र ठरले आहेत.
Maharashtra Sand Mining Policy

शेतकर्‍यांच्या खात्यात 4 हजार रुपये

निकष केंद्र योजनेप्रमाणेच

  • ही योजना राबवितांना त्याच्या मार्गदर्शक सूचना काय असाव्यात, याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या.
  • ही योजना केंद्र सरकारच्या योजनेचे विस्तारित स्वरूप असणार आहे.
  • त्यामुळे याच योजनेचे निकष राज्याच्या योजनेलाही लागू करण्यात यावेत, अशी महत्त्वाची शिफारस चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे.
  • पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे निकष असतील तेच नमो क्षत्रिय सन्माननीय योजनेसाठी लागू करण्यात येणार आहे.
  • त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जेवढे पण पात्र लाभार्थी आहे तेवढे सर्व पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी सन्माननीय योजनेचा हप्ता सुद्धा देण्यात येईल.
  • मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत.
  • पीएम संबंधी योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार असे एकूण मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 हजार रुपये हे शासनाकडून जमा केले जाणार आहे.

Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, 20,601 रिक्त पदांची पदभरती

Protsahan Anudan 2023 :नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50000 हजार अनुदान फक्त एक आमिष का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!