Pravas Bhade Savlat Update 2023:जेष्ठ नागरिक विद्यार्थी व अपंगाना सवलत जाहीर

Pravas Bhade Savlat Update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pravas Bhade Savlat Update 1 मे 2023 म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा राज्य सरकार मार्फत करण्यात आले. ती घोषणा काय आहे आणि जेष्ठ नागरिकांसोबतच इतर कोणकोणत्या नागरिकांना या निर्णयाचा किंवा घोषणेचा लाभ मिळणार हे खाली दिलेले आहे.

मुंबई मेट्रो मधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून 25% सवलत मिळणार आहे. अशी घोषणा करण्यात आली.

Pravas Bhade Savlat Update

कश्यासाठी आणि किती आहे सवलत

 • मुंबई नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या श्रेणीतील हजारो प्रवाशांना सवलत मिळणार आहे.
 • मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड आणि M M R D A यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे.
 • ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रीप किंवा 60 ट्रिप साठी मुंबई 1 पासावर ही सवलत मिळेल.
 • ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मेट्रो नेटवर्क तयार करण्यात आले आहे.
 • ज्यामुळे या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे ही आवश्यक आहे.
 • पूर्वी जेष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला होता.
 • तर महिलांना सुद्धा एसटी बस मधून 50% प्रवास सवलत दिली जात आहे.
 • बसमधील 50% सवलत मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

महिलांसाठी धमाकेदार योजना

सवलतीचा लाभ कोणाला मिळणार

 • राज्य सरकारच्या Pravas Bhade Savlat Update निर्णयाचा लाभ 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व इयत्ता बारावी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग किंवा अपंग नागरिकांना मिळणार आहे.

Pravas Bhade Savlat Update आवश्यक कागदपत्रे

 • सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना काही आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावे लागणार आहे.
 • जसे प्रवासी नागरे दिव्यांग किंवा अपंग असेल तर सरकारी किंवा वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक असेल तर वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड वोटर आयडी इत्यादी.
 • विद्यार्थ्यांसाठी पॅन कार्ड जर स्वतःचे पॅन कार्ड नसेल तर पालकांचेही पॅन कार्डचे सादर करू शकतात.
 • सोबतच शाळेचे ओळखपत्र यासारखी कागदपत्रे सवलत मिळवण्यासाठी आवश्यक असते.

जेष्ठ नागरिकां करिता सरकारचे नवीन नियम

महत्त्वाच्या सूचना

 • Pravas Bhade Savlat Update सवलती बाबत महत्त्वाच्या सूचना म्हंजे सर्व सवलती मेट्रो लाईन टू ए आणि सेव्हनच्या मेट्रो स्टेशन वरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई वन कार्ड वर देखील सवलत असेल ज्याला तीस दिवसांची वैद्यता राहील.
 • मुंबई वन कार्ड रिटेल स्टोर पेट्रोल पंप आणि बेस्ट बसच्या प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते रिचार्ज ही करता येईल.
 • महाराष्ट्र दिनापासून जेष्ठ नागरिक दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25% सवलत राज्य सरकार मार्फत जाहीर करण्यात आली आहे.

Gramin Godam Yojana 2023 :ग्रामीण गोदामासाठी 60.50 लाखाचे अनुदान

Raje Yashwantrao Mahamesh Yojana :अंतिम लाभार्थी याद्या प्रसिध्द महामेष योजना

Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!