Headlines
PM Kisan Scheme

PM Kisan Scheme Update 2023 :नेमकी काय झाला बदल?

PM Kisan Scheme देशभरात पीएम किसान योजनेत उत्कृष्ट काम केल्यानंतर महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कारांना गौरवले होते हा पुरस्कार कृषी विभागाच्या मुख्य सचिवांनी स्वीकारला होता. त्यामुळे पीएम किसान योजनेसाठी काम करणारी महसूल यंत्रणा नाराज झाली. त्यामुळे यापुढे आम्ही पीएम किसान योजनेचे काम करणार नाही अस सागत कामावर बहिष्कार टाकला गेला. महसूल अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांनी काम करण्यास…

Read More

Shivaji Maharaj Yojana शेतकर्‍यांना मिळणार 50000 रुपये अनुदान, यादी आली

Shivaji Maharaj Yojana 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना जे कोणी थकीत कर्ज शेतकरी असतील. त्यांना कर्ज माफ करण्याची योजना 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घोषित करण्यात आली. ही योजना यशस्वीरित्या राबवली गेली ती एक ते दीड वर्षांमध्ये जेवढे काही शेतकरी असतील प्रत्येकाला योग्य ती अमाऊंट मिळाली आणि त्याची कर्जमाफ झाले. कधी…

Read More
Shivaji Maharaj Yojana 2022

Shivaji Maharaj Yojana 2022 :कधी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Shivaji Maharaj Yojana 2022 त्यावेळेस असा प्रश्न विचारला गेला की जे थकीत कर्ज त्यांना सरकार प्रोत्साहन देते आणि सरकार कर्जमाफ करते. नियमित कर्ज फेडणारे दरवर्षी अकाउंट रिन्यू करतात त्यांचे काय चुकले. त्यावर असा तोडगा काढला की जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये योग्य अनुदान देण्याचे घोषित करण्यात आले. परंतु…

Read More
PM Kisan Scheme Update 2023 नेमका काय बदल झाला?

PM Kisan Scheme Update 2023 नेमका काय बदल झाला?

PM Kisan Scheme Update देशभरात पीएम किसान योजनेत उत्कृष्ट काम केल्यानंतर महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कारांना गौरवले होते हा पुरस्कार कृषी विभागाच्या मुख्य सचिवांनी स्वीकारला होता. त्यामुळे पीएम किसान योजनेसाठी काम करणारी महसूल यंत्रणा नाराज झाली. त्यामुळे यापुढे आम्ही पीएम किसान योजनेचे काम करणार नाही अस सागत कामावर बहिष्कार टाकला गेला. महसूल अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांनी काम…

Read More
Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार चार हजार रुपये

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत सहा हजार रुपये वर्षाकाठी मिळत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता आणखी सहा हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये मिळतील. त्यासाठीच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस राज्य मंत्रि मंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार योजनेपोटी…

Read More
Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी.

Namo Shetkari Yojana उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. यानुसार पहिलाहप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ताऑगस्ट ते नोव्हेंबर, तिसरा हप्ताडिसेंबर ते मार्च असा जमा होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेत पी. एम. किसान पोर्टलवरनोंदणी करणे व पात्र लाभार्थ्यांनामान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीतसुधारणा करण्यात आली आहे.संनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय,तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीयतसेच राज्यस्तरीय समित्यादेखीलस्थापन करण्यात येणार आहेत….

Read More
Soyabean Rate

Soyabean Rate दूसरा खरीप आला तरीही सोयाबीनचे भाव पडलेलेच

Soyabean Rate उत्पादन खर्चावर आधारित भाव हवासातारा: पुढारी सेवाखासोयापडलेलेच असल्याने सोउत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्तकेला जात आहे. केंद्राच्या हमीभावाने शेतकऱ्यांच्या आर्थिकफरक पडत नसल्याने सर्वपीक कमीभाववाढवावेत, अशी मागणीहोत आहे. गतवर्षी स्वातील सोयाबीनदिवस पाचपुढे प्रती किंटलचे भावगेले होते. यानंतर आताआठ ते नऊ महिने होऊन गेले तरीअपेक्षित होतसाबीन उत्पादक शेतकरी.. आणखी वाचा. सविस्तर माहिती पहा.

Read More
PM Kissan Sanman Nidhi

PM Kissan Sanman Nidhi :शेतकऱ्यांसाठी खुशखबर 14 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

PM Kissan Sanman Nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 14 हप्त्याचे 2000 तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 1 हप्त्याचे 2000 असे एकूण 4 हजार रुपये आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे खात्यावर जमा केले जाणार आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांना दिले जाणारे कोणते निकष लावले जाणार आहे अजून बरीचशी महत्त्वाची…

Read More
error: Content is protected !!