Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत सहा हजार रुपये वर्षाकाठी मिळत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता आणखी सहा हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये मिळतील. त्यासाठीच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस राज्य मंत्रि मंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार योजनेपोटी आहे. या राज्य सरकारला २०२३-२४ या आर्थिकवर्षात ६ हजार ९०० कोटी रुपये खर्च….आणखी वाचा.

4 Responses