Namo Shetkari Mahasanman Nidhi शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार महिना अखेरीस होणार जमा

Namo Shetkari Mahasanman Nidhi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Mahasanman Nidhi केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी. वर्षभरात लागणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकार कडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ची घोषणा करण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे. ही यादी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Krushisahayak

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नमो शेतकरी महासन्मान निधी

राज्य सरकारकडून कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, पीकविम्याऐवजी नुकसान भरपाईसाठी यासारख्या योजनांद्वारे लाभ दिला जात आहे. त्याही पुढे जात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ची घोषणा करण्यात आली.

Krushisahayak

निधीची तरतूद.

१२ हजार रूपये वर्षाला जमा होणार Namo Shetkari Mahasanman Nidhi

केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रूपये जमा होतात. सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे १३ हप्ते म्हणजे २६ हजार रूपये जमा झालेत. त्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रूपये जमा होणार आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य मिळून १२ हजार रूपये वर्षाला जमा होणार आहेत.

UREA/DAP Buffer stock :युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!