Cotton Market 2023 कापूस अजून घरात आणि नवे वाण आले बाजारात

Cotton Market
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अजून घरातच आहे. सध्या गावोगावी मात्र विविध कंपन्यांकडून नवनवीन कपाशी वाणांची जाहिरात सुरू झाली आहे.

कापसाचे भाव वाढण्याची चिन्हे दिसेनात. अशावेळी खरीप हंगामाच्या मशागती, बी भरणासाठी पैशांची तजवीज कशी करावी? या चिंतेने शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे दिसते.

Cotton Market

कापसाचा फास

कापसाला ११ ते १२ हजार रुपयांचा भाव

शेवगाव तालुक्यातील बोधेगावमंडळात सर्वाधिक म्हणजे १४ हजार८७५ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडहोते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीबियाणे, खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली. गेल्यावर्षी कापसाला ११ ते १२ हजार रुपयांचा भाव मिळाला. यंदाही कापसाला चांगला Cotton Market भाव राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. पावसाच्या संकटातून वाचलेल्या कापसालाही सहा ते सात हजार रुपये भाव असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे.

Krushisahayak

कसा विकेल शेतकरी कापुस आणि कसा होईल भारत कृषीप्रधान देश.

कापसाची आवक Cotton Market

३१ मार्च अखेरपर्यंत २ लाख ९२ हजार ८०० क्विटल कापसाची आवक झाली. हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने मे क्विटल आवक येणे अपेक्षित आहे. अखेरपर्यंत अजून ५० ते ६० हजार आज मितीला प्रति क्विंटल ७,२०० ते ७,३०० असा भाव आहे.

Mukhymantri Solar Yojana 2.0 :मुख्यमंत्री सोलर योजना 2.0 शेतीला दिवसा वीज

Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!