Headlines

dairy farming project 2024 देशातील पहिले मोबाईल पशुसल्ला ॲप, दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी फुले अमृतकाळ ॲपचे लोकार्पण

dairy farming project 2024 देशातील पहिले मोबाईल पशुसल्ला ॲप, दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी फुले अमृतकाळ ॲपचे लोकार्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

dairy farming project जर दूध व्यवसाय करत असाल तर फुले अमृत काळ मोबाईल ॲप फायद्याचे ठरणार आहे. जाणून घ्या या संदर्भातील सविस्तर माहिती.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी पळून दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळतात शिवाय शेतीमध्ये तोटा आल्यास या व्यवसायातून भरून निघतो.

dairy farming project

👉आताच ॲप डाउनलोड करा👈

दुग्ध व्यवसायामध्ये वाढ

  • बेरोजगारींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने अनेक जण नोकरीच्या शोधात आहे.
  • अशा परिस्थितीमध्ये अनेक जण दुग्ध व्यवसाय कडे वळताना दिसत आहेत.
  • दुग्ध व्यवसाय करत असताना जनावरांना होणारे आजार यासंबंधी जागृत असणे खूपच महत्त्वाचा आहे.
  • नसता गुरांना आजार झाले असता दगावण्याची शक्यता जास्त असते आणि असे जर घडले तर दुग्ध व्यवसाय तोट्यात येतो कारण दुधाळ जनावर खूप महागडी असतात.
  • दुग्ध व्यवसाय करत असताना पशुधनासाठी लागणारा चारा आणि पाणी या बाबी खूप महत्त्वाचे आहेत कारण यामध्ये बदल झाला तर याचा परिणाम सरळ दुधावर दिसून येतो. त्यासाठी पशुवैद्यकीय यांचा सल्ला घेणेदेखील गरजेच असते.

फळबाग लागवड थकीत अनुदान येणार खात्यात

ॲप्लिकेशन व्दारे काय काय माहिती मिळते

  • dairy farming project पशुवैद्यकीय सल्ला मिळणे आता अधिक सोपे झाले आहे.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने फुले अमृत काळ हे मोबाईल तयार करण्यात आले आहे.
  • अतिवृष्टी होणे, ढगफुटी होणे, तापमानात वाढ होणे, उष्माघात होणे इत्यादींमुळे जनावरांच्या दुधावर थेट परिणाम होतो.
  • या मोबाईल ॲप्लिकेशन मुळे शेतकरी बांधवांना जनावरांच्या उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे.
  • गोठ्यातील तापमान घटवळे करता व योग्य आद्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायू विजन राखणे, पिण्याकरता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपायोजना करण्यासाठी वेळोवेळी या एप्लीकेशन द्वारे सूचना दिल्या जातात.

👉आताच ॲप डाउनलोड करा👈

dairy farming project असे वापर ॲप

  • मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करा.
  • प्लेस्टोर ओपन केल्यानंतर फुले अमृत काल असा इंग्रजीमध्ये शब्द टाईप करून सर्च करा.
  • अमृत काळ मोबाईल ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्या.
  • लॉगिन करण्यासाठी मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करून ओटीपी मिळवा या बटणावर क्लिक करा.
  • एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
  • ओटीपी व्यवस्थित टाकल्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर मालकाचे नाव, भौगोलिक स्थान व पत्ता टाईप करून m माहिती जतन करा पत्त्यासाठी गुगल मॅप सहायता देखील घेऊ शकता.
  • अशा पद्धतीने मोबाईल ॲपमध्ये देशी गाई, संकरित गाई व म्हशी संदर्भातील सविस्तर माहिती मिळेल.
  • ज्यांच्याकडे दुधात जनावरे आहेत त्यांनी या ॲपचा एकदा तरी नक्की उपयोग करा जेणेकरून या ॲपचा फायदा होऊ शकेल.

HDFC बँक देत आहे 10 मिनिटांत 50,0000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!