Headlines

nrega attendance 2024 फळबाग लागवड थकीत अनुदान येणार खात्यात

nrega attendance 2024 फळबाग लागवड थकीत अनुदान येणार खात्यात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

nrega attendance राज्यातील मनरेगाच्या अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची फळबाग लागवड योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेच्या संदर्भातील अतिशय दिलासादाई शासन निर्णय 4 मार्च 2024 रोजी घेण्यात आला आहे ज्यामुळे योजनांच्या अंतर्गत पात्र झालेल्या आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबवली जाते. मात्र या योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो यामध्ये 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी पात्र होत नाही. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली आहे.

nrega attendance

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

प्रतीक्षेत लाभार्थ्यांनी मिळणार अनुदान

  • योजनेसाठी 2023-24 करता 104 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आला होता.
  • परंतु अद्याप देखील या निधीपैकी नीधीचे वितरण झाल्यामुळे बरेचसे शेतकरी पात्र असताना देखील त्यांना अनुदानाचा वितरण करण्यात आले नव्हते.
  • पूर्वी जे शेतकरी पात्र होते त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचे वितरण अद्याप देखील प्रतीक्षेत होते.

झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर मिळणार अर्ज सुरु

50 कोटीचा निधी वितरित

  • योजने करता जानेवारी 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
  • यानंतर आता राज्य शासनाच्या माध्यमातून 4 मार्च 2024 रोजी या योजनेकरता 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

👉आताच पाहा शासन निर्णय👈

nrega attendance शासन निर्णय

  • राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेची सन 2023-24 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • हा निधी वितरित करण्यात आल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा दुसऱ्या तिसऱ्या वर्षे अनुदान बाकी आहे याचबरोबर शेतकरी नव्याने पात्र झाले आहे अश्या शेतकऱ्यांचे पहिल्या वर्षाचे अनुदान वितरित करण्यासाठी मदत होणार आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!