Krushisahayak

namo shetkari yojana केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेची काम पूर्ण झाले असून आता कृषी विभागाने केंद्र शासनाकडून राज्यामधील शेतकऱ्यांचा डाटा घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केले आहे.

योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी कृषी विभागाकडून राज्यामधील प्रत्येक विभागातील 100 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करून या योजनेची पडताळणी करण्यात आले आहे.

योजनेचे नावनमो शेतकरी योजना महाराष्ट्र
विभागमहाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकरी
लाभ रक्कमवार्षिक 6००० रु.
पैसे जमा होण्याची तारीखबघा येथे
अर्जप्रक्रियाऑनलाईन
अर्ज करण्यास सुरुवातसुरु

Namo Shetkari Yojana 1st Installment 2023

म्हणजेच ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणे काम करीत आहे की नाही याची राज्यांमधील प्रत्येक विभागातील 100 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करून पडताळणी करण्यात आली आणि ही पडताळणी यशस्वी झाली आहे.

Namo Shetkari Samman Nidhi Yojana 1st Installment 2023

आता नमो शेतकरी महासंघ योजना या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक अडचण नाहीय अशा प्रकारची माहिती कृषी विभागांद्वारे देण्यात आली आहे.

 • namo shetkari yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला 2 हजार रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांना गणेश उत्सवापूर्वी दिला जाणार असली ची माहिती मिळाली आहे.
 • सोबतच यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्यामुळे पिक विमा म्हणून शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई देखील मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Krushisahayak

नमो शेतकरी योजनेच्या पैसे खात्यात जमा होण्याची तारीख बघा येथे

 • सोबतच शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याची तयारी देखील सुरू झाली आहे.
 • योजनेअंतर्गत एकूण अर्जदार शेतकरी हे 89 लाख 87 हजार आहेत आणि यापैकी योजनेचा लाभ 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
 • तसेच ई केवायसी झालेले शेतकरी 80 लाख 20 वीस हजार आहे.तसेच उर्वरीत शेतकऱ्यांचे ई केवायसी अपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Namo Shetkari Samman Nidhi Yojana योजनेसाठी 1 हजार 700 कोटीचा निधी

 1. Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला 2 हजार रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांना गणेश उत्सवापूर्वी दिला जाणार असली ची माहिती मिळाली आहे.
 2. सोबतच यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्यामुळे पिक विमा म्हणून शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई देखील मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 3. सोबतच शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याची तयारी देखील सुरू झाली आहे.
लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा
या योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठीइथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना पात्रता पाहण्यासाठीइथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा
 • योजनेअंतर्गत एकूण अर्जदार शेतकरी हे 89 लाख 87 हजार आहेत आणि यापैकी योजनेचा लाभ 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
 • तसेच ई केवायसी झालेले शेतकरी 80 लाख 20 वीस हजार आहे.
 • तसेच उर्वरीत शेतकऱ्यांचे ई केवायसी अपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 • namo shetkari yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यांमधील 85 लाख 60 हजार शेतकरी पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे.
 • एवढ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासर्मान्य योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.
 • यासाठी शासनाला 1 हजार 700 कोटी रुपये पेक्षा जास्त निधीचा खर्च लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 • या योजनेअंतर्गत अपात्र शेतकरी कोणत्याही आहेत ते कशामुळे अपात्र झाले आहेत ही माहितीची यादी प्रसिद्ध करून गाव पातळीवर चावडी वाचनाद्वारे सांगितली जाणार असल्याचे देखील माहिती नमूद करण्यात आली आहे.
Krushisahayak

यंदा पांढर सोन बळीराजाला श्रीमंत बनवणार; ‘या’ कारणाने कापसाला मिळणार विक्रमी भाव…

Namo Shetkari Yojana गणेश उत्सवा अगोदर खात्यात जमा

 1. namo shetkari yojana तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण तयारी झाली आहे.
 2. तसेच या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये व्यवस्थित रित्या जात आहेत का नाहीत याचे देखील कृषी विभागाद्वारे पडताळणी केले गेले आहे.
 3. व संपूर्ण देशभर उत्साहामध्ये साजरा करण्यामध्ये येणाऱ्या गणेश उत्सवाच्या अगोदर राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे महत्त्वपूर्ण अपडेट.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पात्रता –

 • लाभ घेणारा शेतकरी हा अल्पभूधारक असावा. (२ हेक्टर किंवा ५ एकर पेक्षा कमी क्षेत्र नावावर असावे.)
 • लाभार्थी शेतकरी पती-पत्नी दोघांपैकी एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • लाभ घेणारा शेतकरी हा आमदार,खासदार,जि.प.सदस्य किंवा पं.स.सदस्य नसावा.
 • लाभार्थी शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
 • लाभार्थी शेतकरी Income Tax भरणारा नसावा.
 • शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र ८ अ उतारा असावा.
 • शेतकऱ्याच्या नावावर जमीन हि २०१९ च्या आधी झालेली असावी.

नमो शेतकरी योजना आवश्यक कागदपत्रे –

 • आधार कार्ड
 • ७/१२
 • ८ अ
 • रेशन कार्ड
 • आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
 • बँक खात्यास आधार कार्ड लिंक असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d