Krushisahayak

Iba Health Insurance राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेत पात्र असणार आहे आशा लाभार्थ्यांची नवीन यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे. यादी अवघ्या दोन मिनिटाच्या आत मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार गावातील कोणकोणते लाभार्थी पात्र आहे. या पात्र यादीमध्ये नाव आहे किंवा नाही पाच लाख रुपयांचा विमा या योजनेअंतर्गत दिला जात आहे. यादी कशा पद्धतीने पाहावी यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Iba Health Insurance सर्वप्रथम मोबाईल मध्ये ब्राउझर ओपन करा आणि गुगलमध्ये आपके द्वार आयुष्यमान या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट पोर्टल वर येऊन जा.

Iba Health Insurance अशी पाहा पात्र लाभार्थ्यांची यादी

  • Iba Health Insurance तर आता ऑफिस ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला असेल आपके द्वार आयुष्यमान यामध्ये रजिस्ट्रेशन करा.
  • मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल वर एक ओटीपी येणार आहे.
  • स्वतःचा मोबाईल नंबर त्याठिकाणी टाका आणि गेट ओटीपी यावर क्लिक करा.
Krushisahayak

आयुष्मान भारत योजना नवीन यादी आली तुम्ही पात्र आहोत का पहा

  • क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर टाकलेला असेल त्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी इथं कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या.
  • ओटीपी कॉपी करून इथे टाकून द्या खाली जो कॅप्चा आहे तो कॅपच्या जसा आहे तसा टाकून घ्या.
  • कॅप्चा टाकल्यानंतर लॉगिन या बटणावर क्लिक करा हिरव्या पट्ट्यामध्ये त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉगिन होऊन जाल आयुष्यमान भारत जे योजना आहे या योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वर आता अख्या गावाची यादी तुम्हाला पाहता येणार आहे.
  • ज्या ठिकाणची यादी पाहिजे गावाची असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या गावाची यादी पहायची त्या सर्व गावांची यादी फ्री पाहू शकाल.
Krushisahayak

Iba Health Insurance LIST यादी येथे क्लिक करून पहा 📑

Iba Health Insurance आयुष्मान भारत योजना

  • आता सर्वप्रथम या पेजवर आल्यानंतर सर्वप्रथम राज्य निवडा त्यानंतर जिल्हा निवडा त्यानंतर ब्लॉक म्हणजे तालुका निवडा.
  • त्यानंतर ब्लॉक नेम निवडा त्यानंतर गाव म्हणजे ग्रामपंचायत सिलेक्ट करून सर्च वर क्लिक करा.
  • सविस्तर रीत्या संपूर्ण माहिती भरून सर्च वर क्लिक करा.
  • सर्च वर क्लिक केल्यानंतर समोर गावाची यादी दिसणार आहे.
  • या यादीमध्ये जर नाव असेल तर जे कार्ड आहे ते कार्ड डाउनलोड करता येईल.
  • डाऊनलोड यावर जे पीडीएफ आहे त्यावर क्लिक करा त्याठिकाणी खाली पीडीएफ दिसते त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर डाऊनलोड नवीन एक ऑप्शन येईल परत त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये गावाची यादी दिसणार आहे पीडीएफ स्वरूपात.
  • यामध्ये पीडीएफ मध्ये तुमचं नाव आहे का बघा तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचे नाव आहे का बघा.
  • नाव जर असेल तर लगेच कार्ड डाऊनलोड करून घ्या कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येईल.

आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: