Ativrushti Nuksaan Bharpai राज्यातील अतिवृष्टी, आवळे पाऊस, गारपीट, सततचा पाऊस अशा विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला विविध नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी 1420 कोटी 80 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केंद्राचा निधी
4 Responses