Krushisahayak

Center Release SDRF 

Center Release SDRF Fund केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी राज्यांना मदत केली जाते. यासाठी 7532 कोटी रुपयांची मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध राज्यांना केलेले आहे. या पैकी तब्बल 20% रक्कम ही एकट्या महाराष्ट्राला 1420 कोटी 80 लाख रुपये एवढी मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

असे होणार निधीचे वितरण

  • केंद्र शासनाच्या माध्यमातून एसडीआरएफ मध्ये निधी वितरित करत असताना पूर्वी दिलेल्या निधीचे प्रमाणपत्र ते पूर्णपणे निधी वितरित झालेला आहे त्या निधीचा वापर केलेला आहे अशा प्रकारचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नवीन निधी उपलब्ध करून दिला जातो.
  • मात्र सध्याचे जे असलेली परिस्थिती आहे विविध भागांमध्ये अतिवृष्टी होते काही भागांमध्ये पुराचा धोका निर्माण झालेला आहे.
  • या पार्श्वभूमी वर राज्यांना नैसर्गिक आपत्तीचे सामना करण्यासाठी अशा प्रकारे जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्याचा निवारण करण्यासाठी मदत म्हणून हा 7532 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

महाडीबीटी योजना लाभार्थी यादी

Center Release SDRF Fund  राज्यानुसार निधी वितरण

  • आंध्र प्रदेश 493 कोटी
  • अरुणाचल प्रदेश 110 कोटी
  • आसाम 340 कोटी
  • बिहार 624 कोटी
  • छत्तीसगड 181 कोटी
  • गोवा 4 कोटी
  • गुजरात 584 कोटी
  • हरियाणा 216 कोटी
  • हिमाचल प्रदेश 180 कोटी
  • कर्नाटक 348 कोटी
  • केरळ 138 कोटी
  • महाराष्ट्र 1420 कोटी 80 लाख
  • मणिपूर 18 कोटी
  • मेघालय 27 कोटी
  • मिझोराम 20 कोटी
  • ओडिसा 707 कोटी
  • पंजाब 218 कोटी
  • तामिळनाडू 450 कोटी
  • तेलंगणा 188 कोटी
  • त्रिपुरा 30 कोटी
  • उत्तर प्रदेश 812 कोटी
  • उत्तराखंड 413 कोटी
  • एकूण राज्यांसाठी 7532 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • ज्यापैकी महाराष्ट्राला 1420 कोटी 80 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

अनुदानावर सायकल वाटप योजना

Center Release SDRF Fund

  • राज्यामध्ये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे.
  • त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1500 कोटी रुपये निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • त्याचे जीआर निघाले आहेत.
  • परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती आता केंद्र शासनाचा हा निधी राज्य शासनाला मिळालेला आहे.
  • त्यामुळे लवकरच वितरित करण्यासाठी निधीची कमतरता असलेल्या मदतीचा वितरण होण्यासाठी मदत होणार आहे
  • लवकरात लवकर आता या निधीचे वितरण होईल.

Vadilanchya Sampttit Mulincha Addhikar : वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क किती हक्क असतो?

PM Kisan 14th Installment :फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM किसान योजनेचा 14 वा हप्ता

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: