Headlines

Sheli Mendhi Palan शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?

Sheli Mendhi Palan शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sheli Mendhi Palan तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील धनगर समाजाला शेळी-मेंढी पालनासाठी सरकारकडून ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. राज्य सरकार यासाठी महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ स्थापन करणार असून या योजनेचा लाभ राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. “महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ स्थापन करणे आणि धनगर समाजाला अनुदान मंजुरीत अडकली होती.

Sheli Mendhi Palan

अनुदान मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!