Krushisahayak

Kissan Credit Card सरकारने 2022 या वर्षांमध्ये एक नवीन स्कीम आलेले आहेत या स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एका निश्चित रकमेपर्यंत कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता.
बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ती जर रक्कम थोडीशी मोठी असेल तर मात्र चार टक्के इतक्या कमी व्याजदरावर कर्ज भारत सरकार उपलब्ध करून देत असतात. आज पर्यंतच्या ज्या काही गावरमेंतच्या स्कीम होत्या त्या फक्त शेतीच्या संबंधित होत्या तर या स्कीम चा वैशिष्टय असा आहे

Kissan Credit Card जर तुम्ही दूध व्यवसाय जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जर गाई म्हशी घ्यायची आहे किंवा गाई म्हशी घेतलेल्या आहेत पण त्यांच्या सांभाळणुकीसाठी म्हणजे त्यांचं चारापाणी शेड साठी सुद्धा जरी पैसे लागले तरीसुद्धा एका निश्चित रकमेपर्यंत तुम्हाला बिनव्याजी पैसे मिळू शकतात. प्राण्यांमध्ये जर बघितलं तर शेळीपालन असू द्या त्याचबरोबर मत्स्य पालन वराह पालन कीव्हा इतर कुठली प्लॅनिंग करत असाल.

कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

10 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: