Krushisahayak

Kissan Credit तर त्यासाठी बिनव्याजी बिगर काही गहाण ठेवता आणि अतिशय कमी वेळात कर्ज उपलब्ध करून देणारी ही अतिशय नवीन आणि जबरदस्त स्कीम असणार. शेतकऱ्याला तात्काळ बिनव्याजी कर्ज कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता देणाऱ्या एका योजनेविषयी माहिती याठिकाणी आहे.

Kissan Credit Card

  • या योजनेचे नाव तुम्हाला कदाचित माहिती असेल पण 2021 पासून काही बदल झालेले आहेत
  • आणि काही चांगल्या गोष्टी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत.
  • या गोष्टींमुळे शेतकऱ्याला याचा फायदा सुद्धा डबल होणार आहे या योजनेचे नाव आहे
  • किसान क्रेडिट कार्ड योजना किसान क्रेडिट कार्ड नावाचे कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला भारत सरकार मार्फत देण्यात येत असतो.
  • हे काळ ज्याच्याकडे आपल्याला बिनव्याजी कर्ज वाटप सरकार मार्फत होत असतं.
  • भारत सरकारने 2019 20 च्या दरम्यान त्या ठिकाणी काढलं होतं
  • याचे उद्दिष्ट असे होते की शेतकऱ्याला शेतीचे अवजारे घेणे उत्करणे खरेदी करणे यासाठी बँकाकडून जास्तीच्या व्याज दाराने त्याला कर्ज घ्यावे लागायचं
  • कधी कधी ते मुश्किल होऊन जायचं शेतकरी कर्जबाजारी होऊन जायचाचा यासाठी सरकारने ही योजना काढली होती.
  • हे कार्ड ज्या शेतकऱ्याकडे आहे तर त्याला एक लाख रुपये पर्यंत कुठलीही गोष्ट गहाण न ठेवतात त्याला बिनव्याजी कर्ज मुक्ती रक्कम जर एक लाख ते तीन लाख याच्या मध्ये जर असेल तर
  • त्याला चार टक्के इतका कमी व्याज दारावर कर्ज देणारी ही भारतातील एकमेव अशी योजना त्या ठिकाणी असणार.
  • तुमच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल की मग आता या कर्जाला जे काय लागणारी जी काय प्रक्रिया शुल्क आहे
  • किंवा जी प्रोसेसिंग फी असते तर ती सुद्धा जवळपास किती मोठे घ्या तुम्हाला कुठल्याही प्रोसेसिंग चाल
  • किंवा प्रक्रिया शुल्क जो की डॉक्युमेंट साठी किंवा इतर गोष्टींसाठी बँकांकडून घेतला जातो
  • तर जर कर्ज किसान क्रेडिट कार्ड च्या मार्फत घेण्यात आलं तर प्रक्रिया शुल्क म्हणजे अर्धा टक्के रक्कम ही शून्य त्या ठिकाणी होत असते.
  • फक्त एकच फॉर्म भरायचा आहे आणि मात्र पंधरा दिवसाच्या आधी किसान क्रेडिट कार्ड तुमच्या घरापर्यंत पोहोचत असत.

अर्जासाठी येथे क्लिक करा

पात्रता काय आहे

  • किसान कार्ड किसान क्रेडिट कार्ड साठी पात्रता काय पाहिजे.
  • ज्याच्या नावावर काहीतरी जमीन आहे याची पात्रता सरकारने अतिशय सोपी करून दिलेली आहे.
  • ती पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीचा फायदा येतो.
  • ज्या शेतकऱ्यांच या पीएम किसान निधीच्या लिस्टमध्ये नाव आहे.
  • ज्या शेतकऱ्यांच या पीएम किसान निधीच्या लिस्टमध्ये नाव आहे.
  • तर त्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळू शकतो त्यांनाही किसान क्रेडिट कार्ड मिळू शकतो.

Kissan Credit Card कागदपत्रे

  • 8 अ
  • 7/12
  • जमिनीची कागदपत्रे आपल्याकडे आवश्यक आहे.
  • तुमच्या अन्य बँके कडून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र तुम्हाला यासाठी अतिशय आवश्यक असत.
  • आधार कार्ड,
  • पॅन कार्ड ,
  • पासपोर्ट साईज फोटो,
  • तर अतिशय कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला हा अर्ज करायचा आहे.
  • तुमचं पंधरा दिवसात त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड येऊन जाईल.

१० वी पास युवकांसाठी सुवर्णसंधी दारुबंदी पोलीससाठी ९५० जागांवर भरती

Kissan Credit Card अर्ज कसा करायचा आहे.

  • अर्जसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • तुम्ही किसान क्रेडिट कार्डचा एक पाणी फॉर्म डाऊनलोड करायचा आहे त्याची प्रिंट मारून घ्यायची आहे.
  • तो स्वतःच्या हस्ताक्षर इंग्लिश मध्ये भरा.
  • हा फॉर्म भरल्यानंतर तुमचे पीएम किसान संबंधीचे पैसे ज्या बँकेमध्ये येतात तर त्या बँकेमध्ये हा फॉर्म जाऊन तुम्ही भरून फॉर्म त्या ठिकाणी जमा करा.
  • त्या बँकेमध्ये तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत किसान कार्ड मिळून जातिल
  • तुम्ही जे काही जवळच आपलं सीएससी केंद्र आहे किंवा आकार केंद्रमध्ये भरू शकता. ज्यामुळे तुम्हाला बँकेत जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही
  • फॉर्म मध्ये तुम्हाला नेम ऑफ बँक म्हणजे बँकेचे नाव त्याची ब्रांच कुठली आहे.
  • त्यानंतर ब्रांच मॅनेजरच्या खाली परत बँकेचं नाव त्या ठिकाणी लिहा.
  • यामध्ये तुम्हाला नवीन कार्ड असेल तर पहिली टिक तुम्हाला लिमिट वाढवायचा असेल तर दुसरी आणि जर जुन्या कार्ड जर ऍक्टिव्हेट करायचा असेल तर त्यासाठी तिसऱ्या ठिकाणी टिक करा..
  • तुमचं नाव त्यानंतर अकाउंट नंबर आणि पी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी चालूच करावे लागते.
  • ज्याला 330 रुपये प्रतिवर्ष इतका खर्च येतो.
  • यामध्ये तुम्हाला दोन लाखाचा कव्हर मिळतो त्यानंतर डी पार्ट मध्ये तुम्हाला डिटेल ऑफ जस्टिन लोन म्हणजे जर तुमचा आधीच काही लोन असेल तर त्याविषयी माहिती इथे द्या.
  • तुमच्या जमिनीविषयी माहिती तपशील द्या. मग तुमच्या गावाचं नाव तुमचा सर्वे नंबर जमीन स्वतःची आहे की भाडेतत्त्वावर आहे की शेअरिंग मध्ये आहे.
  • त्यानंतर एकर मध्ये किती आहे. खरीप पिका कुठले रब्बी पिकं कुठले आणि आदर पिके कुठले
  • नंतर एफ मध्ये जर तुम्हाला किसान पशुपालनासाठी वापरायचा.
  • तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव किती तुमच्याकडे दूध दुपटी जनावरे आहेत.
  • शेवटी तुम्ही सिक्युरिटी द्या. म्हणजेच काही जमीन किंवा मालमत्ता असेल त्याविषयी आणि शेवटी तुम्हाला एक नॉलेज मध्ये नाव लिहून तिथे त्या ठिकाणी सही करा.

Rooftop Solar Yojana Maharashtra : सरकार देणार तुम्हाला मोफत सोलार

Mobile Radiation Tower :मोबाईल टॉवरमुळे काय परिणाम होतो माहितीये का? कोठे करावी तक्रार.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: