Headlines

Vasantrao Naik Yojana :वसंतराव नाईक कर्ज योजना 2023

Vasantrao Naik Yojana :वसंतराव नाईक कर्ज योजना 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vasantrao Naik Yojana या सर्व गोष्टींमुळे राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे समस्या वाढत चालली आहे. या गोष्टींचा विचार करून राज्यातील युवकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो या सर्व गोष्टींचा विचार करून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. जेणेकरून राज्यातील इच्छुक.. युवक स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करू शकतील यासाठी या योजनेची सौर्वत करण्यात आली आहे. या योजेअंतर्गत स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. योजनेचे नाव, विभाग, राज्य लाभार्थी, लाभ, अर्ज करण्याची पद्धत, वसंतराव नाईक कर्ज योजना, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्यातील नागरिक, १ लाख रुपयेकर्ज दिले जाईल या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Vasantrao Naik Yojana

योजनेचे लाभ

योजनेचे उदिष्ट

  • Vasantrao Naik Yojana महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे व इतर व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • आणि राज्यातील बेरोजगारीची संख्या कमी करणे तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे.
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना स्वयै रोजगारास प्रोत्साहित करणे,
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दुर्बल घटकांच्या व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी तात्काळ वित्त पुरवठा करणे.
Maha DBT 2023

कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Vasantrao Naik Yojana योजनेचे वैशिष्ट्ये

  • वसंतराव नाईक थेट कर्ज योजना अंतर्गत लाभार्थ्यास उद्योग सुरू करण्यासाठी एक लाख रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व श्रेष्ठ मागास प्रवर्गातील निराधार विधवा महिला इत्यादी लाभार्थ्यांना तत्काळ लाभ दिला जातो.
  • नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही.
  • या योजनेअंतर्गत शासनाचा सहभाग १००% टक्के आहे.
  • शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत मार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थामधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले तसेच अनुभव तरुण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.
Maha DBT 2023

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

योजनेचे लाभ
  • Vasantrao Naik Yojana या योजनेअंतर्गत एक लाखापैकी 75 हजार रुपये पहिला हप्ता स्वरूपात दिला जाईल आणि योजनेचा दुसरा हप्ता २५०००/- रुपये प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यावर.
  • साधारणतः ३ महिन्या नंतर जिल्हा व्यवस्थापकाच्या चपासणी अभिप्रायानुसार दिला जाईल.
  • लाभार्थ्याला नियमित ४८ महिने मुद्दल २०६५/- रुपये परतफेड करावी लागेल.
  • नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल.
  • ५५ वर्षे वयाच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असेच व्यक्ती प्रत्येक बेरोजगार या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रमानानुसर)
Maha DBT 2023

पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी असण आवश्यक,
  • अर्जदार विमुक्त जाती.भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील असावा,
  • अर्जदाराचे वय १८ वर्ष ते ५५ वर्ष दरम्यान असावे,
Vasantrao Naik Yojana आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • निवास प्रमाण पत्र
  • डोमेसाइल सर्टिफिकेट
  • राशन कार्ड
  • पैन कार्ड
  • जातीचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसायाचे कोटेशन
  • स्वयंघोषणापत्र
  • बैंक खाते
Maha DBT 2023

महामंडळ स्थापनेची उद्दिष्टे

कर्ज वितरण कार्यपद्धती
  • 1) Vasantrao Naik Yojana शासन निर्णय दि. ०६/०७/२०१९ अन्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत लाभाच्यांची निवड करण्यात येईल.
  • २)
  • महामंडळाच्या संबंधीत जिल्हास्तरीय कार्यालयातून या योजनेच्या लाभार्थी निवड व कर्ज वसुलीची संपूर्ण कार्यवाही केली जाईल व त्यावर संबंधीत प्रादेशिक कार्यालयाचे नियंत्रण राहील.
  • ३)
  • संबधीत जिल्हा व्यवस्थापक योजनेचे अमलबजावणी अधिकारी असतील व त्याचेवर संबंधीत प्रादेशिक व्यवस्थापक हे नियंत्रक अधिकारी असतील.
  • ४)
  • महामंडळाचे जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज प्रकरणासाठी स्थानिक वर्तमानपत्रातून व प्रमुख शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील सूचना फलकावर (Notice Board) जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
  • आणि त्यावेळी कार्यालयात अर्जाचा नमुना व कागदपत्राची सूची सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करतील.
  • ५)
  • संबंधीत जिल्हा व्यवस्थापक प्राप्त अर्जाची संपूर्ण छाननी तपासणी करून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करतील.
  • आणि परिपूर्ण अर्ज राचीत प्रादेशिक व्यवस्थापकाकडे तपासणीकरीता सादर करतील तद्रतर संबधीत प्रादेशिक व्यवस्थापक मुख्यालयाकडे लाभार्थीनिहाय निधीची शिफारस करतील, यासाठी पुढील बाबी विचारात घेणे अनिवार्य ठरेल.
  • अ) उद्योग व्यवसायाची वर्धनक्षमता,
  • ब) लाभाष्यांची सक्षमता / व्यवसाराचे ज्ञान,
  • क)परतफेडीची क्षमता / जामीनदारांची क्षमता
  • ६) कर्ज मंजूरी प्रकरणातील आर्थिक वर्षात कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याने लाभार्थी निवड समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात येतील.
  • ७) जिल्हा निवड समितीच्या मंजूरीनंतर पात्र लाभाचि त्रुटी रहित परिपूर्ण कर्ज प्रस्ताव मुख्यालयाकडे मंजूरीसाठी निधी मागणीसाठी संबंधीत जिल्हा व्यवस्थापक यांनी संबंधीत प्रादेशिक व्यवस्थापक यांचगार्फत सादर करतील.
  • पात्र लाभार्थीच्या कर्ज प्रस्तावांना व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालय लाभार्थी निवड समितीमार्फत मजूरी प्रदान करण्यात येईल.
Maha DBT 2023

शबरी आदिवासी घरकुल योजना?

अर्ज पद्धत
  • वेदकाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाने लागेल होम पेज वर नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या पर्याय वर क्लिक करावे लागेल आणि खालील माहिती भरावी लागेल.
  • लाभार्थी प्रकार
  • फोटो अपलोड
  • अर्जदाराचे संपूर्ण नाव
  • अर्जदाराचे वडील / पतीचे नाव अर्जदाराच्या आईचे नाव
  • लिंग
  • जन्म तारीख
  • वय मोबाईल
  • ईमेल जाती श्रेणी
  • जाती
  • उपजात
  • पॅनकार्ड नंबर
  • राशन कार्ड नंबर
  • शैक्षणिक पात्रता
  • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा.

Reserve Bank Campaign 2023 :RBI खातेधारकांना पैसे देणार

Employees Tax Limit 2023 :रु. 25 लाख आता कर मुक्त

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!