Krushisahayak

Panjabrao Dakh Havaman Andaj तीन जून चार जून पासून उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

Maha DBT 2023

या वर्षी असा राहील पाऊस

या भागात पडणार पाऊस

  • Panjabrao Dakh Havaman Andaj तर चार जून पासून पाऊस पडणार असल्याची माहिती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये चार जून पासून भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
  • तर शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत माणसं पूर्व पाऊस पडणार आहे आणि तसं तर पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून अस सांगण्यात आल की एक जून नंतरचा पडलेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो.
  • तरीपण सहा जून पर्यंत माणसं पूर्व पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
  • तसेच 3 जून पासून नंदुरबार, नाशिक, जालना, हिंगोली, कोल्हापूर, बीड, संभाजीनगर, परभणी, सोलापूर, नांदेड, लातूर,जळगाव, धुळे, बुलढाणा,पूर्व विदर्भ, आणि उत्तर.
Maha DBT 2023

तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा

  • महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तीन चार पाच व सहा जून पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात अली आहे.
  • आणि असं ही साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल आहे शेतकऱ्यांना पेरणीला घाई करू नका कारण की जमिनीमध्ये 1 इत वल गेल्याशिवाय कोणताही शेतकरी पेरणी करू नये.
  • कारण जे वातावरण चालू आहे सध्या 44 ते 45 अंश सेल्सिअस डिग्री तापमान आहे आणि या तापमानामध्ये जर पाऊस पडल्यानंतर पेरणी करताल तर नुकसान होऊ शकत.
  • पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे सगळ्यात महत्त्वाचा मध्ये लाडके हवामान अभ्यासात पंजाब साहेबांच्या माध्यमातून 2020 ला पाऊस पडला त्याच पद्धतीने 2023 मध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे.
  • आणि कुठे मध्ये दुष्काळ पडणार नाही असा अंदाज पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आल आहे.
Maha DBT 2023

अनुदानावर सौर कृषि पंप हवा आहे? पी एम कुसुम योजनेसाठी अर्ज करा

Panjabrao Dakh Havaman Andaj शेतकऱ्यांसाठी महत्वाचं

  • Panjabrao Dakh Havaman Andaj 8 जून महाराष्ट्रामध्ये मान्सून आगमन होणार आहे आणि 22 जून पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये मान्सून पसरणार आहे.
  • आणि 28 जून 2023 म्हणजे 28 जूनला संपूर्ण शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा हवामान अंदाज लक्षात घेणे तितकाच अत्यंत गरजेचे आहे.
  • आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अर्जुना मान्सूनचा आगमन नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असणार आहे.
  • 8 जून नऊ जून १० जून 11 जूनला मान्सूनचा पाऊस पडणार आहे त्यामुळे हा सुद्धा हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या.
  • त्यानंतर सोळा व सतरा जूनला हे दोन दिवस पुन्हा पाऊस पडणार आहे असे सुद्धा माहिती पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

PM Kusum Solar Pump Scheme 2023 :कुसुम सोलार पंप योजनेचा नवीन कोटा

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: