Shelipalan Loan Scheme शेतीप्रधान असलेल्या भारत देशात शेतकरी (farmer) शेतीसोबतच इतर जोडधंदे देखील करतात. त्यामध्ये पशुपालन(Animal Husbandry), शेळीपालन (Goat rearing), कुकुटपालन(Poultry) असे अनेक व्यवसाय कुटूंब उदरनिर्वाहासाठी करत असतात.
परंतु पुरेसे भांडवल नसल्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदे सुरु करण्यात अडचणी येत असतात. म्हणून शेळीपालनासाठी देखील नाबार्डचे (NABARD) कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे, त्याचा फायदा अनेक शेतकरी घेत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू करू शकता या बद्दल… आणखी वाचा.

One Response