Headlines

Gas Cylinder Price 2023 :एक जून पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती.

Gas Cylinder Price 2023 :एक जून पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Cylinder Price 2023 LPG GAS ग्राहकांसाठी एक महत्त्वाची व दिलासादाय बातमी देणार आहे दिनांक 1 जून 2023 रोजी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहे. आणि घरगुती गॅस ग्राहकांसाठी देणार आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त व हैराण झाली आहे.

Gas Cylinder

गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे आधीच महागाईचे चटके सोसत असलेल्या सर्वसामान्य एलपीजी गॅस ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली आहे. OMC’s म्हणजेच सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केले आहे.

Jeevan Umang Table

घरगुती एलपीजी गॅस

व्यावसायिक गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर नवीन नियम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!