Headlines

Kukut Palan Yojana कुकुट पालन योजना

Kukut Palan Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Kukut Palan Yojana Osmanabad कुकुट पालन योजनेसाठी अर्ज कुठे करावा ? कुकुटपालन योजना लातूर 2023 Kukutpalan Yojana Online Form कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र साठी उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके भूम, परंडा, तुळजापूर, कळंब, उमरगा या तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या तालुक्यातून प्रति एक तालुका याप्रमाणे 5 लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समिती मार्फत करण्यात येणार आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर, तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांची अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी किंवा विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती यांच्याकडे दिलेल्या नमुन्यात सादर करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.     

येथे क्लिक करा.

Kukut Palan Yojana 2023 Maharashtra खाजगी भागीदारी या तत्वावरील सधन कुक्कुट विकास गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये असून त्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते. (Kukut Palan Yojana 2023) म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये देण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी आणि पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करण्याची गरज असणार आहे. यांच्याकडे आपल्याला अर्ज सादर करायचे आहे. जसे पशुधन विकास अधिकारी व विस्तार पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावे.              

Kukut Palan Yojana Osmanabad लाभार्थी सद्यस्थिती म्हणजे जे लाभार्थी कुकूटपालन करता इच्चुक आहेत त्यांना तसेच ज्या लाभार्थ्यांनी कडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती देखील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली. या योजनेचा अर्ज आपल्याला जवळील पंचायत समिती व पशुसंवर्धन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहे. अर्जाचा नमुना आणि इतर माहिती आपल्याला पशुसंवर्धन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध होइल.

Krushisahayak

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Kukut Palan Yojana Form Pdf:- उस्मानाबाद जिल्ह्यात कुक्कुटपालन योजना सुरू झाली आहे. कुकुट पालन योजनेमध्ये 50% टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान देण्यात येते. अर्ज सादर करण्याचे ठिकाण पशुसंवर्धन विकास अधिकारी आणि विस्तार पंचायत समिती हे आहेत. अर्जाचा नमुना आपल्याला पशुधन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येईल. अशी माहिती जिल्हा परिषद व उपयुक्त उस्मानाबाद यांनी दिली आहे.                 

Kukut Palan Yojana अर्ज कुठे करावा ?

तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी आणि (विस्तार) पंचायत समिती – जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्यामार्फत प्रस्ताव, कागदपत्रांसह या कार्यालयास सादर करावा. अधिक माहितीसाठी पंचायत समिती जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा लागेल. कुकुटपालन योजना 2023 (लातूर) लातूर जिल्ह्यामधील चाकूर, रेणापूर व शिरुर अनंपाळ या तालुक्यातील सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी प्रति तालुका 1 लाभार्थी निवडन्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज पर्यंत पशुधन विकास अधिकारी आणि (विस्तार) पंचायत समिती यांचे कडे सादर करावा.  

Tractor Anudan Yojana 2023 ऑनलाइन अर्ज सुरू

Land Transfer Record १०० रुपयांत करून घ्या आता शेताची वाटणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!