महसूल विभागाची विशेष मोहीम : वेळ तसेच पैशांचीही होणार बचत. वारसा हक्काने चालत आलेल्या शेत जमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते. काही वेळा ही प्रक्रिया खर्चिकही ठरू शकते. मात्र, आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी वेळेत व केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम…आणखी वाचा.
One Response