Satbara Sattelites Bodygard : आपला 7/12 सुरक्षित, जमीन चोरणे व हडपने पडेल महागात

Satbara Sattelites Bodygard
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. कारण आता तुमच्या सातबारा सॅटॅलाइट बॉडीगार्ड (Satbara Sattelites Bodygard) आलेला आहे.

अंतराळातला उपग्रह तुमच्या जमिनीची राखण करणारे तुमच्या जमिनीची राखण अंतराळातून कशी होणार आहे.

Krushisahayak

पहा कसे असेल हे सॅटेलाईट.

शेत विकत घेताना पूर्ण जमीन ताब्यात आली आहे का? सातबारा उतारा नुसार ती शाबूत आणि जागेवरच आहे का? तुमचा शेताचा बांध कोणी कोरलाय का? अशा प्रश्नांना आता नेमके उत्तर मिळणार आहे.

अंतराळातला उपग्रह तुमच्या जमिनीची राखण करणार

भूमी अभिलेख विभागाने यावर तोडगा काढला आहे. सातबारा उताऱ्याला उपग्रहाद्वारे काढलेल्या नकाशाची जोडणी करून जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. राज्यातील बारामती आणि खुलताबाद या दोन तालुक्यातील प्रत्येकी दहा गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाले आहे. पुढच्या दोन वर्षात हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा मानस आहे.

Krushisahayak

या सॅटेलाईट चे Protection कसे असेल ते पहा.

जमिनीचे अक्षांश व रेखांश मिळतील

सातबारा उतारा सॅटेलाईट द्वारे काढलेल्या नकाशाला जोडला जाणार आहे. जिओग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम चा यामध्ये वापर होईल. रोव्हर मशीन (Rovar Machine) वापरून जमिनीचे अक्षांश व रेखांश मिळतील. हे अक्षांश आणि रेखांश सातबारा उताऱ्या सोबत जोडले जातील. सातबारा हा उतारानुसार आहे की नाही याची पडताळणी होणार आहे.

एका शेतकऱ्याच्या हद्दीवरून इतर जमिनीची मोजणी करणे. हद्द ठरवणं शक्य होईल. जी आय एस रेफरन्सिंग मॅप (GIS Refarancing Map) मुळे जमीन जमिनीचे नकाशे शक्य होईल. सरकारी खाजगी जमिनीवरील अतिक्रमण टाळता येईल.

सॅटेलाईट चे Protection कसे असेल ते पहा.

जमिनीवर झालेल्या अतिक्रमण शोधू शकता Satbara Sattelites Bodygard

तुम्ही तुमच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमण शोधू शकता. तसेच तुम्ही सुद्धा दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण केलं तर हे सुद्धा शोधण्याचा याद्वारे भविष्यात प्रयत्न करण्यात येणार आहे. जमीन सातबारा उतारा पेक्षा प्रत्यक्ष जागेवर कमी आहे. पण सातबारा उतारा नुसार जमीन महसूल गोळा केला जातोय. शेताचा बांध कोरला आहे. अशा तक्रारी सातबारा संबंधी नेहमी येतात. जमीन खरेदीच्या व्यवहारातही पैशांचा पूर्ण मोबदला आणि तसेच पूर्ण जमीन ताब्यात आले का? याची पडताळणी आवश्यक असते. यावर भूमी अभिलेख आणि जमाबंदी आयुक्तालयाने Satbara Sattelites Bodygard अनोखा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.

Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर 1% व्याजाने मिळेल 2 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!