Family benefit scheme 2024 दोन मुलांपेक्षा जास्त मुले असल्यास सवलती बंद ? अर्थसंकल्पात तरतूद करण्याची…
Union Budget 2024 | दोन पेक्षा जास्त मुले असल्यास त्याला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. Family benefit scheme कोणत्याही सरकारी योजनेचा त्याला लाभ दिला जाऊ नये. त्याची पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने आपल्या सूचना देऊन केली आहे. लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी एप्रिल, मे महिन्यात होत आहे. यामुळे यंदा अंतरिम बजेट सादर करण्यात येणार आहे….