Mahabhumi Land Record शासनाचा नविन निर्णय
Mahabhumi Land Record मात्र त्यावर दाखल पुनराविलोकन याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून होणाऱ्या दस्त नोंदणीला तूर्त स्थगिती दिली आहे. याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. येथे आठ दिवसात याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून दिला जाणार आहे. Mahabhumi Land Record त्यानंतरच तुकड्यातील जमिनीची दस्त नोंदणी होईल किंवा कसे…