Headlines

kisan karj mafi अखेर या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान

kisan karj mafi अखेर या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan karj mafi राज्य शासनाच्या माध्यमातून 2017-18-19 या वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्याने नियमितपणे कर्जाची पीक परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. राज्यातील लाखो शेतकरी पात्र झाले परंतु या अंतर्गत पात्र असून देखील अद्याप देखील लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षात होते बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पात्र असून अनुदानाचा लाभ देण्यात आला नव्हता. अशाच प्रकारे प्रतिक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट.

5 मार्च 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाच्या मार्गदर्शक सूचना किंवा नियमावलीमध्ये बदल करून शुद्धिपत्र काढण्यात आले होते. ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकापेक्षा जास्त वेळेस पिक कर्ज घेणारे म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी हे वर्षातून दोन हंगामामध्ये पीक कर्ज घेतात आणि अशा पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत बाद करण्यात आले होते. अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी शुद्धी पत्रकाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती.

kisan karj mafi

👉आताच पाहा यादीत आपले नाव👈

05 मार्च 2024 चा शासन निर्णय

  • अखेर या शेतकऱ्यांच्या याद्या फायनल करून पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • जे अनुदान साधारणपणे एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केल्या जाण्याची शक्यता आहे.
  • अंतिम याद्या फायनल करून उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
  • या संदर्भातील 05 मार्च 2024 चा शासन निर्णय लिंक मध्ये देण्यात आला आहे

या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख

15 दिवसात जमा होणार खात्यात पैसे

  • kisan karj mafi राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहे परंतु अद्याप देखील अनुदानासाठी पात्र करण्यात आले नाही ज्यामध्ये दुबार खाते असलेले शेतकरी, उसासाठी पीक कर्ज घेणारे शेतकरी परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले आहे.
  • त्यात लोकप्रतिनिधींचा उठाव असेल किंवा कोल्हापूर मधील शेतकऱ्यांपर्यंत शासनाचे प्रेम असेल परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अंतर्गत पात्र करण्यात आले होते.
  • त्या शेतकऱ्यांचा थकित असलेले अनुदान साधारणपणे पुढील 15 दिवसाचे आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाऊ शकते.
  • या संदर्भात 8 दिवसाची मुदत देण्यात आली परंतु उशीर जरी झाला तरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणपणे 15 दिवसापर्यंत 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान क्रेडिट केले जाऊ शकते.

👉आताच पाहा सविस्तर माहिती👈

kisan karj mafi यावर आचारसंहिताचा काय फरक पडेल

  • या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय 5 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे आणि ज्या योजनेचे ज्या अनुदानाचे शासन निर्णय पूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे त्या अनुदानाचा वितरण करण्यासाठी कुठलेही प्रकारे आचारसंहिताचा अभंग होत नाही.
  • त्यामुळे या शेतकऱ्यांचा अनुदान आता त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाईल.

60% अनुदानावर शेतमाल, शेळी, कुक्कुटपालन व्यवसाय, अर्ज सुरू

kisan karj mafi इतर जिल्ह्या संदर्भातील अद्याप कुठले अपडेट नाहीत इतर जिल्ह्यामधील लाखो शेतकरी अद्याप देखील अनुदानापासून वंचित आहे. आचारसंहिता संपल्यानंतर किंवा अधिवेशनामध्ये जर या संदर्भात काही तरतूद करण्यात आली किंवा इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जर शासनाला जाब विचारून या कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे अनुदान वाटण्यास भाग पाडले तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील अनुदान मिळू शकते. तूर्तास तरी 5 मार्च 2024 च्या शासन निर्णयनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे अनुदानाचा वितरण होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!