bus driver jobs near me महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024

bus driver jobs near me 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bus driver jobs near me महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत पदभरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता आठवी उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही. भरतीसाठी परीक्षा देखील होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या मार्फत पदभरतीसाठी जाहिरात निघालेली आहे.

bus driver jobs in bangalore 

महाकारागार भर्ती 2024: महाराष्ट्र कारागार विभाग, पुणे में बड़ी भर्ती; जानिए पद, योग्यता और वेतन

पदाचे नाव / पद संख्या / शैक्षणिक अहिर्ता / वेतन

 • मेकॅनिक मोटर वेहिकल
  • मेकॅनिक मोटर वेहिकलसाठी एकुण 40 पदासाठी पदभरती होणार आहे.
  • कमीत कमी दहावी पास असाल सोबत दोन वर्षाचा मेकॅनिक मोटर वेहिकल चा कोर्स केलेला असेल तर अर्ज करू शकता.
  • 8050 रुपये दर महा वेतन दिले जाईल.
 • मेकॅनिक डिझेल
  • मेकॅनिक डिझेलसाठी एकूण 34 पदासाठी पदभरती होणार आहे.
  • दहावी पास असाल सोबत एक वर्षाचा मेकॅनिक डिझेलचा कोर्स उत्तीर्ण असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता.
  • 7700 रुपये दर महा वेतन दिले जाईल.
 • ऑटो इलेक्ट्रिशन
  • ऑटो इलेक्ट्रिशनसाठी ऐकूण 30 पदासाठी पदभरती होणार आहे.
  • दहावी पास असाल सोबत दोन वर्षाचा इलेक्ट्रिशनचा कोर्स केलेला असेल तर अर्ज करू शकता.
  • 8050 रुपये दर महा वेतन दिले जाईल.
 • मोटर वेहिकल बॉडी बिल्डर
  • मोटर वेहिकल बॉडी बिल्डरसाठी एकूण 30 पदासाठी पदभरती होणार आहे.
  • आठवी पास असाल सोबत एक वर्षाचा आयटीआय शीट मेटल किंवा ब्लॅक्समिक मध्ये केले असेल तर अर्ज करू शकता.
  • 7700 दर महा वेतन दिले आहे.

👉अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

 • वेल्डर
  • वेल्डरसाठी एकूण 2 पदांसाठी पदभरती होणार आहे.
  • दहावी पास असाल सोबत एक वर्षाचा वेल्डरचा कोर्स केलेला असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता.
  • 7700 दर महा वेतन दिले जाईल. bus driver jobs in bangalore 
 • टर्नर
  • टर्नर पदासाठी ऐकूण 3 जागांवर पदभरती होणार आहे.
  • दहावी पास असाल सोबत दोन वर्षाचा टर्नरचा कोर्स उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
  • 8 हजार 500 रुपये दर महा वेतन दिले जाईल.
 • प्रशितन वातानुकूलिकरण
  • प्रशितन वातानुकूलिकरणसाठी एकूण 6 जागांसाठी पदभरती होणार आहे.
  • दहावी पास असाल सोबत एक वर्षाचा प्रशिक्षण व वातानुकूलिकरण कोर्स उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
  • 7700 रुपये दर महा वेतन दिले जाईल.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी 2015 ते 2023

अर्ज पद्धत

 • पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना दिनांक 13.1.2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तसेच ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रत विभाग नियंत्रण कार्यालय, 7 स्टार बिल्डिंगच्या मागे एस.टी. स्टँड जवळ, रविवार पेठ, सातारा 415001 या पत्त्यावर उमेदवारांनी समक्ष हजर राहून सकाळी 10:00 ते 5:30 या कार्यालयीन वेळेत सादर करावा.

👉भरती जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

bus driver jobs in bangalore ऑनलाईन अर्ज

 • सदर प्रक्रियेत कालमर्यादा असलेल्या आपल्या संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या www.apprenticeshipindia.org संकेतस्थळावर आपल्या संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एमआयएस वेबसाईटवर शिकाऊ उमेदवार बाबत रजिस्ट्रेशन करणे बाबत सूचना देण्यात यावी.
 • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभाग स्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक E06162700168 असा आहे.
 • कृपया शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी नमूद केल्याप्रमाणे सर्व अटींचे पालन करावे.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खली देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट अर्ज करू शकता.
 • जाहिरातीची लिंक देखील देण्यात आली आहे जाहिरात पूर्ण पाहा मगच अर्ज करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *