pm kisan beneficiary status news : PM किसान योजनेचे मिळणार 9000 रुपये, केंद्रीय बजेट

pm kisan beneficiary status news
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan beneficiary status news केंद्रीय बजेट सादर होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरलेले आहे. जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना मालाला किमान हमीभाव कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहे.

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही तर फुलाचे पाकळी तर देईल अशी बळीराजाची अपेक्षा आहे.

pm kisan beneficiary status news

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी 2015 ते 2023

6 हजार ऐवजी मिळणार 8 हजार

 • 2024 या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. pm kisan beneficiary status news
 • पीएम किसान योजनेत केंद्र सहकारी बदल करू शकतात.
 • सध्या या योजनेमध्ये 3 हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात.
 • त्याऐवजी केंद्र सरकारत 4 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.
 • म्हणजे शेतकऱ्यांना y हजार ऐवजी 8 हजार रुपयांचा हफ्ता मिळू शकतो.
 • दर 3 महिन्याला हा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

👉क्लिक करा आणि येणार हप्ता कितीचा रहील आताच पाहा👈

निवडणुकांच्या काळात घेतल्या जाऊ शकतो मोठा निर्णय

 • सूत्रानुसार पीएम किसान योजनेमध्ये गजकशीत वाढ होऊ शकते.
 • वार्षिक 6 हजार रुपयांचे वाढ होण्याचे शक्यता आहे.
 • सध्या या योजनेअंतर्गत 3 टप्प्यांमध्ये 6 हजार रुपये जमा होतात.
 • ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
 • अनेक शेतकऱ्यांनी ही रक्कम वाढवण्यासाठी मागणी केली होती.
 • हा हप्ता 50% ने वाढण्याची शक्यता आहे.
 • म्हणजे 2 हजार रुपये योजनेचा हप्ता 3 हजार रुपये असू शकतो.
 • सध्या 2 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात.
 • त्या ऐवजी 3 हजार रुपयांचे 3 हफ्तेच जमा करण्यात येतील.

फळबाग लागवडीला 100% अनुदान

सरकारच्या तिजोरीवर पडणार बोजा

 • एका सरकारी अधिकाऱ्यानुसार पीएम किसान योजनेतील रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आलेला आहे.
 • केंद्र सरकारने या प्रस्तावला मान्यता दिली तर 20 हजार ते 30 हजार कोटी रुपयांची ओझे सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. pm kisan beneficiary status news
 • पण आगामी निवडणुकीचे वारे पाहता केंद्र सरकार त्याला हिरवा झेंडा दाखवू शकतो.
 • पीएम किसान योजनेचा 15 हप्ता जमा करण्यात आला आहे.
 • योजनेचा 16 वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.
 • मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
 • अजून याची अधिकृत गोष्ट करण्यात आलेली नाही.

👉पाहा सविस्तर माहिती👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!