Anganwadi jobs in telangana 2024 अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज आमंत्रित

Anganwadi jobs in telangana 2024 अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज आमंत्रित
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज आमंत्रित Anganwadi jobs in telangana 2024, पहा काय आहेत अटी शर्ती पात्रता मानधन सविस्तर

Anganwadi Bharti 2024 अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज आमंत्रित

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक- एबासवि – २०२२ / प्र.क्र.९४/का-६ दिनांक २ फेब्रुवारी २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरूस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे.

sangli anganwadi bharti jahirat

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हया केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना) Sangli या प्रकल्प कार्यालयातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनीस या मानधनी पदासाठी प्रकल्प कार्यक्षेत्रातून पात्र महिला उमेदवारांकडून सरळ नियुक्तीने (By Nomination) दिनांक 08 January 2024 रोजी सायं. ६.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. Anganwadi jobs in telangana

Krushisahayak

महिलांना घरगुती पिठ गिरणीसाठी मिळणार 100% अनुदान

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनिस भरती प्रक्रिया सन २०२२-२०२३ साठी अकोला महानगरपालिका शहरातील अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांसाठी रु.5500/- प्रति महिना असे एकत्रित मानधनी तस्यावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. Anganwadi jobs in telangana

Sangli anganwadi bharti jahirat

Click Here For PDF

उमेदवारांसाठी अटी व शर्ती-

१. मानधन :- अंगणवाडी मदतनीस पदासाठी रू.५५००/- दरमहा एकत्रित मानधन मिळेल. तसेच वेळावेळी शासन आदेशानूसार मानधन वाढ देय राहील.

Krushisahayak

एस. टी. महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

२. शैक्षणिक पात्रता :- अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील. उच्च शिक्षण असल्यास (पदवी, पदवीधर/ DEd / Bed/MSCIT) शैक्षणिक अर्हता धारण करणाच्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सर्व विषयाच्या सत्य प्रती सोबत जोडाव्यात. त्यानूसार गुणांकन करण्यात येईल. Anganwadi jobs in telangana

3. वास्तव्याची अट :- उमेदवार ही अकोला महानगरपालिका अंतर्गत कार्यक्षेत्रातील, बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला शहर महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातीलच स्थानिक रहीवासी असावी. यांच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचे रहिवासी प्रमाणपत्र तसेच इतर पुरावा उदा. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, विद्युत बील/ कर पावती याची सत्यप्रत जोडावी.

४. वयाची अट :- जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास म्हणजे २० जुन २०२३ रोजी किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे आणि विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहिल. वयाचा पुरावा म्हणून टि.सी. / बोर्ड प्रमाणपत्र/जन्म दाखला जोडवा.

Krushisahayak

डेअरी फार्म उघडण्यासाठी 25 टक्के सबसिडी, ऑनलाईन अर्ज सुरू…

५. लहान कुटूंब : वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील. उमेदवारास दोन पेक्षाजास्त अपत्ये नसावीत. अर्जा सोबत परिशिष्ट व मधील नमुन्यात लहान कुटूंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे
आवश्यक राहील. Anganwadi jobs in telangana

६. भाषेचे ज्ञान :- ज्या अंगणवाडी मध्ये ५० टक्के पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा (उदा. ऊर्दु, हिंदी, इत्यादी पैकी एक भाषा बोलणारी असतील, त्याठिकाणी त्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या (लिहिता व वाचता येणे) आवश्यक राहील. तथापी अशा उमेदवाराने इयत्ता १० वी किंवा १० वी पेक्षा जास्त शैक्षणिक अर्हते पैकी (परिशिष्ट-अ) किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असण आवश्यक राहिल.

७. विधवा / अनाथ उमेदवाराबाबत : विधवा व अनाथ उमेदवार असल्यास उमेदवाराने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र / दाखला सोबत जोडावा. विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानूसार गुणांकन करण्यात येईल.

Krushisahayak

सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना मोठं गिफ्ट; मोदी सरकारची नव वर्षातील मोठी घोषणा काय?

८. मागासवर्ग प्रवर्ग :- अनुसूचितजाती/जमाती/ इतरमागासप्रवर्ग / विमुक्तजाती/ भटक्याजमाती/ आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग या उमेदवाराने सक्षम (उपविभागीय अधिकारी) प्राधिकारी यांचेकडील स्वतःचे नावाचे साक्षांकीत प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी. त्यानूसार गुणांकन करण्यात येईल. Anganwadi jobs in telangana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *