pm kisan beneficiary status news : PM किसान योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

pm kisan beneficiary status news PM किसान योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan beneficiary status news एबीपी न्यूज हे देशांमध्ये प्रख्यात आणि मोठ्या न्यूज चैनलमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेच्या वितरणाची तारीख जाहीर करणारी छोटीशी अपडेट संपादित केले आहे.

देशामधील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मानित योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशामधील शेतकऱ्यांना 15 हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक 4 महिन्याला 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेअंतर्गत जमा करण्यात येतो. असे वर्षभरामध्ये योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जात आहे.

Krushisahayak

रेशन दुकानातही मिळणार आयुष्यमान भारत कार्ड; लाभार्थ्यांना दिलासा

नोव्हेंबरमध्ये 18000 कोटी रुपयाचा 15 हफ्ता केला होता जहील

 • दरम्यान शेतकऱ्यांना 16 हप्ता कधी मिळणार याबाबत सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
 • PM किसान ही केंद्र सरकारची योजना आहे.
 • जी देशांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मदत देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
 • सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे ज्यांच्या नावावर शेती योग्य जमीन आहे ते या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहे.
 • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये 80 दशलक्षहून अधिक शेतकऱ्यांना 18000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनांचा 15 हप्ता जाहीर केला होता.
 • यापूर्वी सरकारने 14 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना 2.62 लाख कोटी रुपयांनी होणार अधिक रक्कम दिली आहे.
Krushisahayak

सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना मोठं गिफ्ट; मोदी सरकारची नव वर्षातील मोठी घोषणा काय?

pm kisan beneficiary status news फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये मिळणार 16 वा हप्ता

 • केंद्र सरकार फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आगामी 16 वा हफ्ता जारी करण्याची शक्यता वर्तुली जात आहे.
 • मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत अशी घोषणा करण्यात आली नाही.
 • सरकारने 15 नोव्हेंबर 2023 रोजी PM किसान योजनेचा 15 वा हफ्ता जाहीर केला होता.
 • पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व जमीनदारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यामध्ये प्रति वर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक लाभार देण्यात येतो.
 • आता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये योजनेअंतर्गत 16 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
Krushisahayak

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज

आजपर्यंत मिळलेल्या सर्व अपडेटचे खंडन करून एबीपी न्यूजच्या राष्ट्रीयकृत न्यूज चॅनेलने PM किसान सन्मान निधी योजनेचा आगामी 16 वा हप्ता हा येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये मिळणार असल्याचे अंदाज वर्तवले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *